मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । फायनान्स कंपनीच कर्मचारी असल्या थाप मारत शेतीच्य व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून देत म्हणून मोहोळ तालुक्यातील तांबोद येथील शेतकऱ्याकडून ५ लाख हजार ४३८ रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे .
बाळासाहेब अर्जुन चव्हाप ( रा . तांबोळे , ता . मोहोळ ) यांना १७ जू २०१९ रोजी रिसेप त्यागी या नावाच्य व्यक्तीने फोनवर संपर्क साधू फायनान्स ऑफिस लोहगाव पुप येथून बोलत असल्याचे सांगितले तुम्ही काढलेल्या कर्जाचे व्यवहा चांगले आहेत . त्यामुळे तुम्हाल फायनान्सकडून ६ लाख ७८ हजा रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे .
परंतू तुम्हाला त्यासाठी काही चार्जेस भरा लागतील , ते जर तुम्ही भरला त तुम्हाला कर्ज मंजूर होईल , असे सांग विश्वास संपादित केला आपि फसवणूक केली . फसवणूक झाल्या लक्षात येताच चव्हाण यांनी मोहोद पोलीस ठाण्यात धाव घेतली . अधिव तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर करीत आहेत .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज