mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बोगस डॉक्टरकडे दारू सोडवायला आला अन् जीव गमावून बसला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
बोगस डॉक्टरकडे दारू सोडवायला आला अन् जीव गमावून बसला


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । बोगस डॉक्टरांनी केलेल्या उपचारात एकाचा म्रुत्यु झाल्याची घटना पंढरपूरात घडलीय.परवाना नसताना देखील दोन डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले अशी तक्रार डॉ.महेश काळे व डॉ.दिपक लोखंडे (रा.सांगोला रोड,एमएसईबीच्या पाठीमागे, पंढरपूर) यांच्या विरुध्द विकास पवार (रा . शिरजगाव,ता गंगापूर,जि.औरंगाबाद) पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात केली आहे.

-अखेर काँग्रेसला हादरा देत भाजपचे मिशन लॉटस यशस्वी

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिकी हरीशचंद्र पवार (रा.शिरजगाव,ता.गंगापूर,जि. औरंगाबाद) याला नातेवाईकांच्या सांगण्यावरुन दारुचे व्यसन सोडवण्यासाठी पंढरपूर मधील खाजगी डॉ.महेश काळे व डॉ.दिपक लोखंडे यांच्याकडे १८ डिसेंबर २०१८ घेवून आले हाते . तेव्हा डॉ.काळे व डॉ.लोखंडे यांनी एका पेशंटला १ हजार ३०० रुपये सांगितले.तसेच पोट साफ करण्यासाठी ५ हजार रुपये सांगितले. ती फी नाव नोंदणी करणारे रमेश भिमराव काळे यांच्याकडे जमा केली.त्यांनतर वाल्मिकीवर औधोपचार करण्यात आले.थोड्याच वेळात वाल्मिकीला जूलाब उलट्या सुरु झाल्या. याबाबत दोन्ही डॉक्टरांना नातेवाईकांनी माहिती सांगितली.

मात्र डॉक्टारांनी काही होणार नाही.रुग्णाला घेऊन जा असे सांगितले.वाल्मिकी यास पंढरपूरहून टेंभूणीमार्गे औरंगाबादला घेऊन जात होते.यावेळी करकंब येथे दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास वाल्मिकी बोलायचा बंद झाला.थोड्यावेळाने त्याचा मृत्यू झाला.याबाबत डॉ.काळे व डॉ.लोखंडे यांना फोनवरुन सांगितले. त्यावेळी त्यांनी रुग्णाला घरी घेऊन जावा असे सांगितले.

-नापिकीला कंटाळून मंगळवेढ्यातील शेतकऱ्याची आत्महत्या 

वाल्मिकीच्या मृतदेहाचे गंगापूर (जि.औरंगाबाद) येथे पोस्टमॉर्टेम केले.तसेच गंगापूर येथे मयत दाखल करण्यात आले. तो गुन्हा पंढरपूर शहरकडे वर्ग करण्यात आला होता.पोलीसांनी मयत निकाली काढले होते.परंतू आमचे समाधान न झाल्याने अवैध पॅक्टीस करणाच्या दोन्ही डॉक्टरांवर कारवाई करावी अशी तक्रार वाल्मिकी पवार चे बंधू विकास पवार यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

पुढील तपास पोलीस उप.निरिक्षक दशरथ वाघमोडे करीत आहेत. पंढरपूर तिर्थक्षेत्र असल्याने बोगस डॉक्टरांचा राबता मोठा आहे.मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नाहक बळी जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.या तथाकथित डॉक्टर विषयी अधिक चौकशी केली असता. काळेच्या घरी जनावरांच्या डॉक्टरांचे सारखी उठबस असते.काळेच्या घरी पाळीव कुत्रे मोठ्याप्रमाणात आहेत.या जनावरांच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तर हे उपचार होत नव्हते ना ? अशी चर्चा आता पंढरपूरात सुरु झालीय.

उपचाराची पध्दत ऐकून व्हाल थक्क


वाल्मिकीला या रुग्णाला डॉ.काळे याने व डॉ.लोखंडे यांनी प्रथम पातळ औषध प्यायल दिले.त्यानंतर वाल्मिकी याचे दोन्ही हात कापडाने बांधून त्यास जमिनीवर उताने झोपवून पायावर डॉ.लोखंडे बसले. व डॉ.काळे वाल्मिकीच्या छातीवर बसून त्याच्या नाकामध्ये औषधाचे थेंब सोडले. असल्याचा उल्लेख विकास पवार यांनी तक्रारीत केला आहे.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Crime

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापुरात महावितरणचे 773 रोहित्रांचे काम पूर्ण

सोलापुरात महावितरणचे 773 रोहित्रांचे काम पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा