mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुरातील ‘या बँकांचे’ 12 कोटी ‘येस बँकेत’ अडकले!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापुरातील ‘या बँकांचे’ 12 कोटी ‘येस बँकेत’ अडकले!


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूरसह राज्यातील 13 जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने  खातेदारांना आरटीजीएस,एनईएफटीची सेवा पुरविण्यासाठीयेस बॅंकेकडून सबमेंबरशिप घेतली होती. मात्र, येस बॅंक अडचणीत सापडल्याने जिल्हा बॅंकांचे 370 कोटी रुपये त्या बॅंकेत अडकले आहेत. त्यात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे 12 कोटी रुपये असून दोन महिन्यात पैसे मिळतील,असा विश्‍वास आहे. 

सोलापूर जिल्हा बॅंकेने खातेदारांच्या सोयीसाठी आयसीआयसीआय बॅंकेकडून सबमेंबरशिप घेतली आहे.देशातील 110 बॅंकांची सबमेंबरशिप असलेल्या येस बॅंकेद्वारे आरटीजीएस व एनईएफटीचे ऑनलाइन व्यवहार सुरु होते.त्यामध्ये विशेषत: महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती बॅंका, नागरी व व्यापारी बॅंका, को-ऑपरेटिव्ह बॅंकांचा समावेश आहे. या बॅंकांनी ऑनलाइन सेवांसाठी येस बॅंकेकडे डिपॉझिट म्हणून जमा केलेली अनामत रक्‍कम आता बॅंक अडचणीत सापडल्याने अडकून पडली आहे.

-नक्की वाचा : सोलापूर जिल्हा परिषदेची बजेट सभा लांबणीवर

दरम्यान, येस बॅंक बंद पडल्यानंतर बहूतांश बॅंकांनी सबमेंबरशिप बदलली असून काही बॅंकांनी आयसीआयसीआय तर काही बॅंकांनी एचडीएफसी बॅंकांकडे धाव घेतली आहे.खातेदारांच्या सोयीसाठी त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात सबमेंबरशिप बदलली आहे. तर रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार येस बॅंकेच्या माध्यमातून काही बॅंकांचे एनईएफटी, आरटीजीएस व चेक क्‍लेअरिंगचे काम सुरु करण्यात आल्याचे को-ऑपरेटिव्ह बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कोल्हापूर बॅंकेचा रुपयाही येस बॅंकेत अडकला नसल्याचे बॅंकेचे अध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

–महत्त्वाची बातमी : बोगस डॉक्टरकडे दारू सोडवायला आला अन् जीव गमावून बसला 

सोलापूर जिल्ह्यातील काही बँकेच्या येस बॅंकेत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे 49 टक्‍के शेअर आहेत. येस बॅंक अडचणीत सापडल्याने बॅंकेच्या खातेदारांची मोठी पंचाईत झाली आहे. देशातील 110 बॅंका येस बॅंकेच्या सबमेंबरशिपमध्ये आहेत. त्यामध्ये सोलापुरातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह अन्य तीन खासगी बॅंकांचाही समावेश आहे. मात्र, त्या दोन खासगी बॅंकांच्या व्यवस्थापनाने आमचा येस बॅंकेशी काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तर एका बॅंकेने पैसे अडकले नाहीत मात्र, आमच्या बॅंकेची एनईएफटी व आरटीजीएस सेवा येस बॅंकेमार्फत सुरु होती आणि आता सुरळीत सुरु असल्याचे स्पष्ट केले.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
ट्रकची बॅटरी झाली स्पार्क अन…

ट्रकची बॅटरी झाली स्पार्क अन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूर विमानतळाचा फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचा मार्ग मोकळा; विद्यार्थ्यांचे पायलट होण्याचे स्वप्न होणार साकार

March 7, 2026
मेजवानी! मरवडे फेस्टिव्हलचे सोमवारपासून आयोजन; कलावंतांच्या आविष्कारासह शोभायात्रेचे आयोजन; शेकडो कलावंत सहभागी होणार

सज्ज व्हा! मरवडे फेस्टिव्हलचा आजपासून शुभारंभ, पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि प्रबोधनाची वारी

March 7, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला आजपासून शुभारंभ; महसूल विभागाच्या योजना आता शेतकऱ्यांच्या बांधावर

March 7, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर; ‘इतक्या’ लाखांपर्यंत कर्जमाफी; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

March 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 6, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा