mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात 43 ठिकाणी कोव्हीड केअर,तुमच्या तालुक्यात ‘कोठे’ हेल्थ हॉस्पिटल ‘घ्या जाणून’

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर जिल्ह्यात 43 ठिकाणी कोव्हीड केअर,तुमच्या तालुक्यात ‘कोठे’ हेल्थ हॉस्पिटल ‘घ्या जाणून’

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणूंच्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोलापूर जिल्ह्याकरिता कोव्हीड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलसाठी विविध 43 ठिकाणे निश्‍चित केली आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलसाठी सहा इमारती निश्‍चित करण्यात आल्या आहेत. 

त्यामध्ये पंढरपुरातील तीन हॉस्पिटलचा समावेश आहे. कोव्हीड केअर सेंटर म्हणून पंचवीस आणि डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर म्हणून बारा हॉस्पिटल निश्‍चित करण्यात आली असून याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढला आहे.

कोव्हीड केअर सेंटर इमारती आणि तेथील उपलब्ध बेड संख्या : श्री.स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट (200), श्री. स्वामी समर्थ भक्त निवास, अक्कलकोट (239), श्री. साई आयुर्वेदिक महाविद्यालय, वैराग (550), यशवंतराव चव्हाण, महाविद्यालय, करमाळा (250), महात्मा गांधी विद्यालय, करमाळा (50),अण्णासाहेब जगताप विद्यालय, करमाळा (80), संकेत मंगल कार्यालय, माढा (150), रामानंद स्वामी मंगल कार्यालय, माढा (150). आदी लक्ष्मी मंगल कार्यालय, माढा (152), उपविभागीय अभियंता, भीमा कालवा निवासस्थान, मोहोळ (388), प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत, महाळुंग, ता. माळशिरस (150), गुरुकृपा मंगल कार्यालय, तांबवे, ता. माळशिरस (100), आनंदी गणेश मंगल कार्यालय, आनंदनगर, ता. माळशिरस (120), अक्षता मंगल कार्यालय , माळशिरस (120), सगुण स्वामी मंगल कार्यालय, तांदूळवाडी, ता. माळशिरस (140), मधुमिलन मंगल कार्यालय, नातेपुते, ता. माळशिरस (100)

मदनसिंह मोहिते-पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, मंगळवेढा (168), संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा (176),

श्रीराम ग्रामीण संशोधन विकास प्रतिष्ठान होस्टेल नान्नज, ता. उत्तर सोलापूर (147), एमआयटी इन्स्टिट्यूट, पुणे रोड, पंढरपूर (300), स्वेरी इंजिनिअरिंग व फार्मसी कॉलेज, गोपाळपूर, पंढरपूर (317), सांगोला महाविद्यालय, कडलास रोड, सांगोला (165), प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडशिंगी, ता. सांगोला (50), शिवाजी पॉलिटेक्‍निक कॉलेज, कडलास रोड, सांगोला (260) आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी, सोलापूर (338).

बारा ठिकाणी हेल्थ सेंटर


डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर म्हणून बारा हॉस्पिटल निश्‍चित करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्‍टर वैद्यकीय मनुष्यबळ आणि ऑक्‍सिजन पुरविणारी यंत्रणा आहे. हेल्थ सेंटरची नावे पुढील प्रमाणे, कंसात उपलब्ध बेड संख्या- सेंट ल्युक्‍स हॉस्पिटल नान्नज, ता. उत्तर सोलापूर (50), श्री. स्वामी समर्थ रुग्णालय, अक्कलकोट (200), साखरे हॉस्पिटल कुर्डुवाडी (59), देवडीकर मेडिकल सेंटर, अकलूज (25), कदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, अकलूज (50), संजीवनी हॉस्पिटल, एस.टी. स्टॅण्ड जवळ, मंगळवेढा (25), श्री. संत दामाजी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल, मंगळवेढा (25), ग्रामीण रुग्णालय जेऊर, ता. करमाळा (50), दक्षता हॉस्पिटल, सांगोला (62), डॉ. सुनील लवटे हॉस्पिटल, सांगोला (30), डॉ. राजेश बाबर हॉस्पिटल, वाढेगाव नाका, सांगोला (33), श्री. विठ्ठल हॉस्पिटल, पंढरपूर (120).

सहा ठिकाणी कोव्हिड हॉस्पिटल


डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल म्हणून सहा ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. कोव्हिड हॉस्पिटलची नावे पुढील प्रमाणे, कंसात उपलब्ध बेड संख्या- अश्‍विनी रूरल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, कुंभारी (100), अकलूज क्रिटी केअर हॉस्पिटल , अकलूज (50), एसएसपी संचलित जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी (300), जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर (100), लाइफ लाइन हॉस्पिटल , पंढरपूर (108) आणि ऍपेक्‍स हॉस्पिटल, पंढरपूर (100).

——————–

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
धोका वाढला : सोलापुरात कोरोनाचे नवीन सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

धोका वाढला : सोलापुरात कोरोनाचे नवीन सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; उद्या मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 9, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 8, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा