mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 8, 2026
in मंगळवेढा, शैक्षणिक, सोलापूर
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

टीम मंगळवेढा टाईम्स :

​मंगळवेढा शहरातील दामाजी कॉर्नर शेजारी व यशोदा पतसंस्थेच्या वरती 2006 पासून सेवेत असणाऱ्या ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये ‘एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत’ ही विशेष शैक्षणिक ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती संस्थेचे संचालक सचिन पवार यांनी दिली.

ना मंगळवेढा, ना सोलापूर ना महाराष्ट्र संपूर्ण भारतामध्ये पाहिले 8 विद्यार्थी 100 टक्के गुण घेऊन येणारे ACTI इन्स्टिट्यूट मधून आहेत.

12 वी नंतर BCS, BCA, BSc कॉम्प्युटर, B.tech या क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या CET च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉडिंग व CCC/MSCIT कोर्स जबरदस्त शिकवला जाईल. कोर्स शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन सोपे जाणार आहे.

​काय आहे ही ऑफर?

​वाढती स्पर्धा आणि डिजिटल युगाची गरज ओळखून, ACTI कॉम्प्युटर सेंटरने एकाच वेळी दोन कोर्सेसचे ज्ञान देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विशेष म्हणजे, मोफत दिला जाणारा कोर्स देखील पूर्ण गुणवत्तेसह आणि पूर्ण अभ्यासक्रमासह शिकवला जाणार आहे.

​ACTI ची ठळक वैशिष्ट्ये:

​अनुभवी शिक्षक: MCA आणि BCA पदवीप्राप्त, २० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणार आहेत.

85 कॉम्प्युटरचा सेटअप, लाईट गेल्यानंतर संपूर्ण दिवसभर इन्व्हर्टर बॅकअप देखील असणार आहे

​महिलांसाठी सुरक्षित वातावरण:

मुलींसाठी स्वतंत्र बॅचेस आणि महिला प्रशिक्षकांची उपलब्धता. ​गुणवत्तेची हमी: प्रशिक्षणाबाबत समाधान न झाल्यास किंवा मोफत कोर्सची गुणवत्ता योग्य नसल्यास फी परत मिळण्याची खात्री.

​सराव परीक्षा: विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दर रविवारी सराव परीक्षांचे आयोजन.

​सामाजिक बांधिलकी: दरवर्षी वृक्षारोपण आणि ‘इंडस्ट्रियल व्हिजिट’ (IV) सारखे उपक्रम राबवणारी मंगळवेढ्यातील एकमेव संस्था.

​”गुणवत्ता हीच आमची ओळख आहे. केवळ कोर्सेस पूर्ण करणे हा आमचा उद्देश नसून, प्रत्येक विद्यार्थी त्या विषयात तज्ञ व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” — सचिन पवार (संचालक, ACTI कॉम्प्युटर)

महिला दिनानिमित्त विशेष सवलत

ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट नंदेश्वर सेंटर मध्ये सोमवारी दि.9 मार्च पर्यंत प्रवेश घेणाऱ्या मुलींना 500 रुपये पर्यंत सवलत दिली आहे.

​संपर्क आणि पत्ता:

​ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

​पत्ता: दामाजी कॉर्नर शेजारी, यशोदा पतसंस्थेच्या वर, मंगळवेढा.
​मोबाईल: 8975405282 / 9730076064

नंदेश्वर येथेही उपलब्ध

माळी डॉक्टरच्या समोर सलगर बिल्डिंग, नंदेश्वर संपर्क 8080894409 येथे संपर्क करावा

उपलब्ध कोर्सेस

MSCIT, CCC, Tally, CODING, Graphics designing and Spoken English आदी सर्व कोर्से उपलब्ध आहेत. तसेच सर्व परीक्षांचे एकमेव अधिकृत प्रशिक्षण केंद्र व परीक्षा केंद्र

तुम्हाला इंग्रजीचे ज्ञान नसेल व कॉम्प्युटरचे ज्ञान सुद्धा नसेल तरीही आम्ही तुम्हाला AI चा वापर करून व्यवसायासाठी लगणारे जाहिरात, न्युज, इमेज, व्हिडीओ तयार करायला शिकवू तसेच एखादे डॉक्युमेंट, व्हिडीओ, इमेज AI ने तयार केले की माणसाने हे ओळखायला शिकऊ.

आम्ही तुम्हाला सायबर सिक्युरीटीसाठी तयार करु की ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे दहा प्रकारचे व्हायरस तयार करून कॉम्प्युटर कसा हँग, हॅक केला ज्ञातो हे तुम्हाला प्रक्टीकली शिकवु.

वरील दोन्ही मुद्दे तुम्हाला नाही आले आम्ही तुम्हाला तुमची पूर्ण फी परत देऊ.

तसेच मोफत कोर्स देण्याचे कारण की पुणे बोर्ड मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोडिंग सारखे विषय नसतात त्यामुळे ते CBSC किंवा IB सारख्या board च्या विद्यार्थी सोबत तुलना करू शकत नाहीत

कारण त्यांचे लॉजिक कोडिंग नसल्याने कमी पडते म्हणून फ्री कोर्स देऊन लॉजिक विकसित व्हावे व त्यांच्या सोबत तुलना करता यावी. ही फक्त ऑफर नाही ही एक पुणे बोर्ड च्या सर्व १० वी व १२ वी च्या विद्यार्थीन एक संधी आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंगळवेढा

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
Next Post
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​'साप्ताहिक रणयुग टाईम्स'चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 18, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा