टीम मंगळवेढा टाइम्स ।
हजरतपीर गैब ओ मर्दाने गैबी ऊरूस कमिटीची बैठक मंगळवार गैबीपीर दर्गा सभागृहात श्री दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीमध्ये सर्वानुमते ऊरूस कमिटीच्या सरपंचपदी मुझम्मील काझी यांची तर उपसरपंचपदी पैलवान आण्णा ओमने, जमीर इनामदार, अरविंद नाईकवाडी तसेच मुजावर पंचपदी सत्तार मुजावर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नुतन सरपंच मुझम्मील काझी व मुजावर पंच सत्तार मुजावर यांचा सत्कार विष्णूपंत आवताडे यांच्या हस्ते करण्यात आला.

या बैठकीस पै. मुरलीधर सरकळे, चंद्रकांत पडवळे, पै. ज्ञानेश्वर भगरे, महेश हजारे, हिरालाल तांबोळी, गौस मुजावर, शरीफ सय्यद, विष्णूपंत जगताप, हरीभाऊ कोळी, पांडुरंग नाईकवाडी,

नूतन नगरसेवक प्रशांत गायकवाड, किरण हजारे, नारायण गोवे, जावेद मुजावर, दत्तात्रय हजारे, संतोष राऊत, प्रशांत आवताडे, अजीत यादव, आबासाहेब नाईकवाडी, बबलू काझी, शब्बीर शेख, राजू मुजावर, सचिन चेळेकर, अझहर काझी, प्रदिप पडवळे,

गणेश कुराडे, प्रतिक होडगे, विनायक रजपूत, हणमंत पवार, इरफान मुजावर, पै. सिध्दनाथ ओमने, सचिन चव्हाण, अक्रम मुजावर, राजू मुजावर, पप्पू कोताळे, धनाजी कराळे, अनिल कोळी, अशोक माने, सुर्यकांत राजमाने, रियाज मुजावर,

अफसर आतार, जावेद दरवाजकर, कय्युम मुजावर, गणेश सावंजी, सारंग भंडारे, अझहर मुजावर, हर्षद गायकवाड, शब्बीर शेख, चांद शेख, अॅड. गुरुराज बुरकूल,

बबलू शेख, अल्ली शेख, अरिफ खतीब, मन्सूर आतार, सचिन नाईकवाडी, रज्जाक मुजावर, मुकूंद ढावरे यांचेसह मंगळवेढा शहरातील ज्येष्ठ नागरिक व हिंदू व मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्रकुमार जाधव यांनी केले तर आभार माजी सरपंच महेश हजारे यांनी मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














