mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

रिक्षा सुसाट! प्रशांत गायकवाड यांची प्रभाग 9 मध्ये प्रचारात जोरात आघाडी; सामाजिक कामाची पोहच पावती मिळणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 18, 2025
in मंगळवेढा
रिक्षा सुसाट! प्रशांत गायकवाड यांची प्रभाग 9 मध्ये प्रचारात जोरात आघाडी; सामाजिक कामाची पोहच पावती मिळणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा नगरपालिकेची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक पदासाठीच्या अधिकृत उमेदवार प्रशांत गायकवाड यांच्याकडून प्रभागामध्ये जोरदार प्रचार करण्यात आला. प्रशांत गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची पोच पावती जनता देणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रशांत गायकवाड, गोसीया मुजावर यांच्याकडूनही प्रभाग 9 मध्ये प्रचार सुरु करण्यात आला असून मतदारांनी आत्तापर्यंत केलेल्या कार्याची दखल घेतली आहे.

यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनंदा आवताडे उपस्थित होत्या. दोन्ही उमेदवार एकाच वेळी प्रभागामध्ये आल्यामुळे नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जात त्यांच्या भेटीगाठी घेत उमेदवारांकडून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या. तसेच प्रभागाबद्दलचे असलेले विकासाचे स्वप्न त्यांच्यापुढे मांडण्यात आले. त्यामुळे एक विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला.

मंगळवेढा नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 9 हा मोठा भाग असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. त्यामुळे प्रत्येक घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न प्रशांत गायकवाड करीत आहेत.

गैबीपीर देवस्थानचे सलग तीन वर्ष सरपंच पद भूषवले आहे, येणाऱ्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक शिवजयंती अध्यक्ष असताना अनेक समाजपयोगी कार्यक्रम घेतले.

मराठा व मुस्लिम समाजासाठी अनेक वेळा स्वतः हजर राहून प्रत्येक कार्यात मोलाचा वाटा उचलला असून दोन्ही समाज प्रशांत गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे बोलले जात आहे.

अत्यंत गरीब परिस्थितीतून उभारी घेऊन स्व:कर्तृत्वावर मोठ्या यशाला गवसणी घातली आहे, गेल्या सात वर्षापासून नवमहाराष्ट्र नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून स्वखर्चाने अनेक सामाजिक उपक्रम व (केदारनाथ, कांतारा आदी) प्रसिद्ध लोकप्रिय देखावे आणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यावेळी प्रभागात असणाऱ्या लहान मोठ्या सर्व समस्यांची सोडवणूक करण्यासाठीचे व्हिजन प्रशांत गायकवाड यांनी नागरिकांसमोर मांडले. त्यासोबत सुनंदा आवताडे यांनी देखील प्रभागाचा विकास नियोजनबद्धरित्या करण्यासाठीचा विश्वास व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक 9 मध्ये असणारी कचऱ्याची समस्या, सार्वजनिक शौचालयाची समस्या, रस्ते समस्या सोडविण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार असल्याचे प्रशांत गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले.

यावेळी उपस्थित महिला भगिनींनी प्रभाग क्रमांक 9 मधून प्रशांत गायकवाड , गोसीया मुजावर आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनंदा आवताडे विक्रमी मतांनी निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

निवडून आल्यानंतर व्हिजन, विकास कामे

न्हावी गल्ली येथील समाज च्या जागेमध्ये वॉल कंपाऊंड करणे, गटार दुरुस्त करणे , रस्ते खोदून काँक्रिटीकरण करणे.. घिसाडी समाजासाठी जागा उपलब्ध करून सभामंडप बांधणार,

गैबीपीर देवस्थान यांचा यास वॉल कंपाऊंड करणे
गैबीपीर देवस्थान परिसर सुशोभीकरण करणे, मारवाडी समाजासाठी स्मशान भूमीमध्ये पेवर ब्लॉक व बसण्यासाठी सभामंडप व्यवस्था करणे

न्हावी समाज मंदिर मध्ये दुसरा मजला बांधकाम करणे आदी विकास कामे करण्यात येणार असल्याचे प्रशांत गायकवाड यांनी सांगितले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रशांत गायकवाड

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
Next Post
नगरपालिका रणधुमाळी! अश्विनी मुरडे यांचा प्रभाग दोन मध्ये प्रचाराचा झंझावात; सर्वसामान्य जनतेचा वाढता पाठिंबा

नगरपालिका रणधुमाळी! अश्विनी मुरडे यांचा प्रभाग दोन मध्ये प्रचाराचा झंझावात; सर्वसामान्य जनतेचा वाढता पाठिंबा

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..