टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात लोकप्रिय असलेल्या सुवर्णरत्न मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सिद्धापूर, लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था सिद्धापूर मर्या. सोलापूर जिल्हा, आणि श्री मल्लिकार्जुन अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा या तिन्ही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव मलकाप्पा बिराजदार (गुरुजी) यांनी दीपावली निमित्त कर्मचाऱ्यांना दोन पगार पगार बोनस आणि सभासदांसाठी 10% लाभांश देत आहेत.

या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष महादेव मलकाप्पा बिराजदार (गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार अत्यंत पारदर्शक चालवला जात असून ठेवीदारांच्या ठेवी, कर्ज वाटप व कर्ज वसुली याकडे विशेष लक्ष दिले जाते. यामुळे सभासदांचा विश्वास आणि संस्था यशस्वीपणे कार्यरत आहेत.

🌟 सुवर्णरत्न समूहाचा सहकार क्षेत्रातील उज्ज्वल प्रवास
“विश्वासाची परंपरा, प्रगतीची दिशा!”
मंगळवेढा तालुक्यातील सहकार क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि आधुनिक बँकिंग सेवा यांचा उत्कृष्ट संगम म्हणजेच सुवर्णरत्न समूह.

सुवर्णरत्न मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सिद्धापूर
लक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सिद्धापूर मर्या. सोलापूर जिल्हा
श्री मल्लिकार्जुन अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., मंगळवेढा

या तीनही संस्थांनी अल्पावधीत सभासद व ग्राहकांचा प्रचंड विश्वास संपादन करून सहकार क्षेत्रात अभिमानास्पद यश मिळवले आहे.

💎 सुवर्णरत्न मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सिद्धापूर
कार्यक्षेत्र: महाराष्ट्र व कर्नाटक
मुख्यालय: सिद्धापूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर – ४१३३०५
शाखा: ८ शाखा + १ मुख्य कार्यालय
🏢 शाखा: सिद्धापूर, पाटील गल्ली सिद्धापूर, नंदुर, निवर्गी, बोराळे, बेगमपूर, आनवली व कुरुल
👨💼 कर्मचारी संख्या: *७०*
💰 एकूण कर्ज वितरण: *₹९८,५०,१३,०३१*
🏦 एकूण ठेव रक्कम: *₹१,६५,८४,७३,५०२*
चेअरमन: मा. श्री. महादेव मलकाप्पा बिराजदार (गुरुजी)
व्हाईस चेअरमन: अॅड. गंगाधर व्हनगोंडे
मुख्य कार्यकारी अधिकारी: श्री. प्रशांत रमेश पत्तार

💫 लक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., सिद्धापूर
ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत ही संस्था बचत, कर्ज आणि आत्मनिर्भरतेचा दीप प्रज्वलित करत आहे.
📍 मुख्यालय: *सिद्धापूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर – ४१३३०५*
📊 एकूण शाखा: *५ शाखा + १ मुख्य कार्यालय*
🏢 शाखा: सिद्धापूर, बोराळे, बालाजी नगर, मंगळवेढा व सोलापूर
👩💼 कर्मचारी संख्या: *२७*
💰 एकूण कर्ज वितरण: *₹४४,५४,७३,७९५*
🏦 एकूण ठेव रक्कम: *₹६५,६७,४५,२०१*
चेअरमन: सौ. सुरेखा अप्पाराया कपले
व्हाईस चेअरमन: सौ. शैलजा बाळासाहेब बिराजदार
मुख्य कार्यकारी अधिकारी: श्री. आप्पाराया बाळासाहेब कपले

🌠 श्री मल्लिकार्जुन अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., मंगळवेढा
मंगळवेढा शहरातील नागरिकांसाठी विश्वासार्ह आर्थिक आधार देणारी ही संस्था कर्ज आणि ठेवींच्या माध्यमातून स्थानिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते.
पत्ता: दामाजी नगर, धर्मगाव रोड, मंगळवेढा
कर्ज वितरण: ₹६.४७ कोटी
ठेव रक्कम: ₹९.६० कोटी
चेअरमन: श्री. आप्पाराया बाळासाहेब कपले
व्हाईस चेअरमन: सौ. विमलाबाई महादेव बिराजदार
व्यवस्थापक: श्री. आकाश दीक्षित

🏦 सुवर्णरत्न समूहाच्या प्रमुख सेवा सुविधा
संगणकीकृत व पारदर्शक संस्था
तत्पर व मित्रवत सेवा
RTGS व NEFT सुविधा
ठेवींवर आकर्षक व्याजदर
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्याजदर
शेतकरी व व्यावसायिकांसाठी सुलभ कर्ज योजना
दैनिक, आवर्ती व मुदत ठेवी योजना
SMS अलर्ट व पासबुक प्रिंटिंग सुविधा
लाभांश व प्रोत्साहन योजना
विमा व कर्ज संरक्षण सुविधा

सहकाराचा दीप तेजोमय ठेवणारा सुवर्णरत्न समूह
पारदर्शक व्यवस्थापन, विश्वासू सेवा आणि समाजहिताचा संकल्प जोपासणारा सुवर्णरत्न समूह आज हजारो सभासदांच्या विश्वासाचा पाया ठरला आहे. चेअरमन, संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी वर्गाकडून
आपल्या सर्वांना —
🎇 “दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!” 🎇
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












