टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौक गोखले हॉस्पिटल समोर असलेल्या अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी व सुयोग डिजिटलमध्ये’ दीपावली निमित्ताने खास ऑफर’ला सुरुवात झाली असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी व सुयोग डिजिटलमध्ये ग्राहकांच्या फायदेशीर आशा अनेक योजना वर्षभरात राबवल्या जात असतात. दीपावली निमित्ताने ग्राहकांना पैसा वसूल वापर सुरू केले आहे.
फक्त 1699 भरून चक्क रेंजर सायकल मोफत
मोबाईल, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, ए सी खरेदी केल्यानंतर फक्त 1699 भरून चक्क रेंजर सायकल मोफत दिली जाणार आहे.
तसेच कोणताही मोबाईल खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 1699 भरून सायकल अगदी मोफत दिली जाणार आहे.
55 इंची स्मार्ट टिव्ही फक्त 32999 मध्ये
दीपावली निमित्ताने अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 55 इंची स्मार्ट टीव्ही फक्त 32 हजार 999 मध्ये खरेदी करता येणार असून सोबत रेंजर सायकल मोफत दिली जाणार आहे.
आटा चक्की
घरातील दळण दळण्यासाठी ग्राहकांना फक्त 15900 मध्ये ओरिजिनल नटराज कंपनीची आटा चक्की घरी घेऊन जाता येणार आहे सोबत 6999 रुपयांची रेंजर सायकल मोफत दिली जाणार आहे.
डीप फ्रिज
हॉटेल व्यवसायासाठी डीप फ्रिज खरेदी केल्यानंतर 6999 रुपयांची सायकल फक्त 999 मध्ये दिली जाणार आहे.
होमथेटर
सोनी कंपनीच्या होम थेटरवरती इलेक्ट्रॉनिक किटल मोफत दिले जाणार आहे.
दीपावली निमित्त खास ऑफर अंतर्गत या सर्व योजनेचा फायदा ग्राहकांना घेता येणार आहे.
ही ऑफर ग्राहकांना दीपावली पर्यंत उपलब्ध असणार आहे. त्यामुळे मोबाईल, टीव्ही, फ्रीज, वाशिंग मशीन खरेदी करणार असाल तर आजच अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी ला भेट द्या असे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.
येथे करा संपर्क
ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा. जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज