mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ग्रँड ओपनिंग! असंख्य व्हरायटी व भरपूर डिस्काउंटसोबत 15 ऑगस्टपासून एस.एम खटावकर मॉल धुमाकूळ घालणार; सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची असणार प्रमुख उपस्थिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 10, 2025
in मंगळवेढा, मनोरंजन, सोलापूर
ग्रँड ओपनिंग! असंख्य व्हरायटी व भरपूर डिस्काउंटसोबत 15 ऑगस्टपासून एस.एम खटावकर मॉल धुमाकूळ घालणार; सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची असणार प्रमुख उपस्थिती

टीम मंगळवेढा टाईम्स।

मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित राहिलेला एस.एम खटावकर मॉल आता 15 ऑगस्टपासून ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू होणार असल्याची माहिती संचालक आनंद खटावकर यांनी दिली आहे.

ग्राहकांना आता पुणे, मुंबई, सोलापूर आदी ठिकाणच्या सर्व सुविधा एस.एम खटावकर मॉलमध्ये मिळणार आहेत.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2025/08/VID-20250810-WA0044.mp4

 

पंढरपूर-सोलापूर बायपास रोड जोगेश्वरी मंगल कार्यालया जवळ एस.एम खटावकर मॉल सुरू होणार असुन शुक्रवार दि.15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता ग्रँड ओपनिंग करण्यात येणार आहे.

एस.एम खटावकर मॉलच्या ग्रँड उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून नटरंग फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या शुभहस्ते हा ग्रँड उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

याप्रसंगी धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन शोभाताई शिवाजीराव काळुंगे, सुनंदाताई बबनराव आवताडे, स्मिताताई प्रशांतराव परिचारक, अंजलीताई समाधान आवताडे, प्रणितीताई भागीरथ भालके, तेजस्विनीताई सुजित कदम, अश्विनीताई राहुल शहा, कोमलताई साळुंखे-ढोबळे आदीजन उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवार दि.15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता एस.एम खटावकर मॉल च्या ग्रँड ओपनिंग सोहळ्यास मंगळवेढ्यातील व परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संचालिका अश्विनी आनंद खटावकर व मंगल सुधाकर खटावकर यांनी केले आहे.

एस.एम खटावकर मॉलला पसंती

जर स्वस्त किराणा, कपडे किंवा इतर काहीही विकत घ्यायचा आहे तर एकच मॉल डोळ्यासमोर येतो तो म्हणजे एस.एम खटावकर मॉल, महिन्याचा किराणा भरायचा आहे म्हटल्यावर सर्व ग्राहक एस.एम खटावकर मॉलला पसंती देतात

सर्व वस्तूवर मोठ्या प्रमाणात सूट

इतर दुकानांपेक्षा एस.एम खटावकर मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात सूट मिळते. चाहा पत्ती, बिस्कीट काही असो एस.एम खटावकर मॉलमध्ये सूट असतेच. बऱ्याच वस्तूंवर तर बाय वन गेट वन फ्रि ऑफर असते.

एस.एम खटावकर मॉलमधील वस्तू ८ ते १० टक्क्यांनी स्वस्त

इतर दुकाने आणि इतर किरकोळ दुकानांच्या तुलनेत एस.एम खटावकर मॉलमधील वस्तू ८ ते १० टक्क्यांनी स्वस्त आहेत. एस.एम खटावकर मॉल त्यांच्या स्वतःच्या ब्रँडची उत्पादनंही मिळतात. या उत्पादनांच्या किमती इतर बँड्सच्या तुलनेने कमी असतात.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: khatavkar mallएस.एम.खटावकर मॉलमंगळवेढा

संबंधित बातम्या

धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
Next Post
मंगळवेढेकरांनो! प्रोफेशनल स्टाफ, A to Z हेअर स्टाईल माफक दरात, ‘हेअर मास्टर सलून’ आजपासून आपल्या सेवेत; सर्व सुविधा एकाच छताखाली; हेड शाम्पूवॉश मोफत

मंगळवेढेकरांनो! प्रोफेशनल स्टाफ, A to Z हेअर स्टाईल माफक दरात, 'हेअर मास्टर सलून' आजपासून आपल्या सेवेत; सर्व सुविधा एकाच छताखाली; हेड शाम्पूवॉश मोफत

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

July 30, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा