टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सिद्धनकेरी मठाचे राज्येश्वर शिवाचार्य स्वामी यांना झालेल्या मारहाणीत आरोपीने त्यांचा मोबाईल, आडीच तोळे सोन्याची अंगठी, दोन समई,
देवाच्या मूर्तीवरील दोन सोन्याचे कडे आधी साहित्य सहा जनांनी घेऊन गेले असून याची चौकशी करन्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी पोलीस निरीक्षक दतात्रय बोरीगीड्डे यांच्याकडे केली आहे.
दि.३ मार्च रोजी रात्री ९ वाजता स्वामीजींना गजाने मारहाण केली होती त्यावेळी आरोपिंनी वरील साहीत्य घेऊन गेले आहेत. या घटनेत कलम वाढवुन त्याचा तपास करून मुद्देमाल जप्त करावा आसे म्हटले आहे.
फिर्यादीने मुद्देमाल घेतल्याचे सांगूनही पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद घेतली नसल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण लिंगायत समाज द.खावला आहे.
सहा आरोपी गावगुंड असून त्यांना कठोर कारवाई व्हावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मठाची १५० एकर जमीन महाराष्ट्र कर्नाटक आंध्र अधिराज्य असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे लिंगायत वाणी, माळी अधी समाजाचे ते धर्मगुरू आहेत.
हे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक लातूरकर यांना देऊन चौकशीची मागणी केली आहे यावेळी अँड.दत्तात्रय तोडकरी, प्रकाश जुंदले, पप्पू स्वामी, अँड.शिवानंद पाटील यांच्यासह अनेक लिंगायत समाजाचे लोक उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज