मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर शहरात व जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी सोलापूर शहरात 90 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून ग्रामीण भागातील 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे शहरात पाच जणांचा तर ग्रामीणमध्ये तिघांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भवानी पेठ, उमा नगरी, एकता नगर, सिध्दी अर्पाटमेंट आणि, अभिषेक नगर येथे प्रत्येकी चार तर शाहीर वस्तीत सर्वाधिक सात रुग्ण सापडले आहेत.
‘या’ भागात सापडले नवे रुग्ण
गांधी नगर, गोल्डफिंच पेठ, कमला नगर, भवानी पेठ, टिळक चौक, मुरारजी पेठ, खडक गल्ली, गवई गल्ली (टिळक चौक), रविवार पेठ, भाग्यश्री पार्क (होटगी रोड), यश पॅलेस, अवंती नगर, अश्विनी हॉस्पिटलजवळ, शेळगी, जुनी विडी घरकूल, उत्तर कसबा, ललिता नगर (शांती रोड), रंगराज नगर,सोनामाता नगर, लक्ष्मण सोसायटी (विजयपूर रोड), शाहीर वस्ती, होमकर नगर (भवानी पेठ), एकता नगर (अशोक चौक), शिवगंगा नगर, बनशंकरी नगर (शेळगी), आंबेडकर नगर, सिध्दी अपार्टमेंट (सम्राट चौक), मल्लिकार्जुन नगर, गजानन नगर, बसवेश्वर नगर (मजरेवाडी), कल्याण नगर, जुळे सोलापूर, रविशंकर गार्डन (जुळे सोलापूर), जुनी पोलिस लाईन, अभिषेक नगर (मुरारजी पेठ),
उमा नगरी, कृष्णा कॉलनी (सैफूल), इस्ट हाय अर्पाटमेंट (साईबाबा चौक), विडी घरकूल (हैदराबाद रोड), थोबडे वस्ती (देगाव नाका), दक्षिण कसबा (जोशी गल्ली), लोधी गल्ली (उत्तर सदर बझार), हुच्चेश्वर नगर, लक्ष्मी नगर, मार्कंडेय नगर (कुमठा नाका), विडी घरकूल, वडार गल्ली (बाळीवेस), उत्तर कसबा, सत्यनाम नगर (लष्कर), कामत वसाहत (एमआयडीसी रोड), पूर्व मंगळवार पेठ, एमएनसी कॉलनी (बुधवार पेठ) आणि पश्चिम मंगळवार पेठ याठिकाणी नवे रुग्ण सापडले आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज