टीम मंगळवेढा टाईम्स। समाधान फुगारे
मंगळवेढा येथील उद्योजक वैभव (मालक) महादेवराव नागणे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवार दि.9 सप्टेंबर रोजी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कल्पतरु परिवाराने दिली आहे.
आज सकाळी 10 वाजता सोलापूर रोडवरील मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
सकाळी 11 वाजता स्मशानभूमीमधील कामगारांना किराणा साहित्य किटचे वाटप करण्यात येणार आहे.
दुपारी 12 वाजता गोपाळपूर येथील वृद्धा आश्रमातील सर्व वृद्ध बांधवांना भोजन देण्यात आले आहे.
सायंकाळी 6 वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालयात वैभव नागणे मालक यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
अभिष्टचिंतन सत्कार सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मा.वैभव मालक नागणे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज