mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अपर तहसील कार्यालय मंजूर करा; काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांची मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 22, 2024
in मंगळवेढा
शेतकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाही, मग कसली गॅरंटी देता; येणारी निवडणूक ही ‘लोकशाही विरुद्ध हुकूमशाही’ची; सुशीलकुमार शिंदेंचे भावनिक आव्हान

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तहसीलवरील कामाचा भार पाहता, दक्षिण भागातील सीमावर्ती गावातील नागरिकांना तालुक्यासाठी होणारी धावपळ लक्षात घेता, तालुक्यातील भोसे येथे अपर तहसील कार्यालय मंजूर करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे.

दक्षिण भागातील महसूल कामे मार्गी लागण्याच्या दृष्टीने अपर तहसील कार्यालय भोसे होणे गरजेचे आहे.

नागरिकांचे हेलपाटे बंद करण्याचा दृष्टिकोन

मरवडे, भोसे, हुलजंती, आंधळगाव मंडलमधील निवडक गावांचा समावेश करून भोसे येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालय सुरू करून या भागातील शेतकरी, नागरिकांचे मंगळवेढ्यास होणारे हेलपाटे बंद करण्याच्या दृष्टीने निर्मिती करण्याची गरज आहे.-प्रशांत साळे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

प्रणिती शिंदे यांच्या ‘सोलापूर शहर मध्य’मध्ये काँग्रेससाठी यंदा डोकेदुखी

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या पूर्वीच्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघाकडे आतापासूनच सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. ही जागा जिंकण्यासाठी भाजपने आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

काँग्रेसमधून १८ जण आमदारकीसाठी इच्छूक असताना माकपचे नेते नरसय्या आडम यांनी ही जागा स्वत:साठी मागितली आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इच्छुकांनी परस्पर दावेदारी असताना मुस्लीम आणि मोची समाजातूनही प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न होत असल्यामुळे ही जागा राखताना काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटानेही या जागेवर दावा करून त्या अनुषंगाने हालचाली वाढविल्यामुळे भाजपलाही जागा सोडवून घेताना आटापिटा करावा लागणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हींकडून या जागेवर परस्परविरोधी दावे-प्रतिदावे होत आहेत.

उमेदवारीसाठी वाढता दबाव

इकडे महाविकास आघाडीमध्ये माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला समर्थन दिल्याच्या मोबदल्यात शहर मध्य विधानसभेच्या जागेवर हक्क सांगून प्रत्यक्ष निवडणूक प्रचारही सुरू केला आहे. तर दुसरीकडे मुस्लीम समाजातून उमेदवारीसाठी काँग्रेसवर दबाव वाढला आहे.

मोची समाजानेही तशाच पद्धतीने दबाव आणला आहे. जोडीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची काही वजनदार मंडळी उमेदवारीसाठी घोड्यावर बसली आहेत. काँग्रेसने मुस्लीम उमेदवार उभा केल्यास त्या विरोधात भाजपला धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घेऊन ही जागा काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावून घेणे सुलभ जाणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026
Next Post
मोठी ऑफर! सीसीटीव्ही कॅमेराचा सेटअप फक्त 9 हजार 999 रुपयांत, मोफत एक वर्ष मेंटेनन्स; ‘सारा कॉम्प्युटर सेल्स सर्व्हिसेस’ची गणेश चतुर्थी स्पेशल योजना

मोठी ऑफर! सीसीटीव्ही कॅमेराचा सेटअप फक्त 9 हजार 999 रुपयांत, मोफत एक वर्ष मेंटेनन्स; 'सारा कॉम्प्युटर सेल्स सर्व्हिसेस'ची गणेश चतुर्थी स्पेशल योजना

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..