mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा ब्रेकिंग! प्रतिबंधित क्षेत्र वगळून उद्यापासून सर्व बाजारपेठ सुरू; आणखी 10 जणांचे रिपोर्ट आले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढा ब्रेकिंग! प्रतिबंधित क्षेत्र वगळून उद्यापासून सर्व बाजारपेठ सुरू; आणखी 10 जणांचे रिपोर्ट आले

टीम मंगळवेढा टाईम्स । गेल्या दहा दिवसापासून बंद असलेले मंगळवेढा शहर (प्रतिबंधित क्षेत्र वगळून) उद्या मंगळवार पासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.


1 दत्तू-गुंगे गल्ली – चांभार गल्ली,सुतार गल्ली, कुंभार गल्ली व खंडोबा गल्ली.


2 नागणेवाडी – नागणेवाडी झोपडपटटी (पूर्वेकडील व दक्षिणेकडील ) ,शिवाजी नगर  (दामाजीनगर ग्रामपंचायत)  व  दामाजीनगर  ग्रामपंचायत.


3 वडर गल्ली – माळी गल्ली,बेरड गल्ली, सांगोला नाका ते माळी गल्ली व शिवाजी तालीम ते माळी गल्ली.


4 रजपूतवाडा व सब जेल (किल्ला भाग) – जुनी बँक ऑफ इंडिया शाखा ते मुदगुल दुकान ते तालुका आरोग्य कार्यालय,  बीएसएनएल  ऑफिस ते बक्षी वाडयापासून दिवसे घर ते लाळे कलेक्शन पर्यंत,लाळे कलेक्शन ते जुनी बंक ऑफ इंडिया व तालुका आरोग्य कार्यालय ते बीएसएनएल पर्यंतचा हा भाग व परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून आज दि.20 जुलै ते दि.26 जुलै रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत असा 7 दिवसांसाठी हा भाग बंद राहणार आहे.

मंगळवेढा शहरातील नगरपरिषद हद्द परीसर मंगळवेढा शहरालगत ग्रामीण परीसर आणि शहरालगत असलेल्या दोन ग्रामपंचायती श्री.संत दामाजीनगर ग्रामपंचायत हद्द परीसर व श्री.संत चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्द परीसर या भागातील प्रतिबंधित क्षेत्राचा इकडील कार्यालयीन आदेश दि.10 जुलै रोजीचा आदेश रदद केलेला आहे.

या भागामध्ये जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या सुचनेनुसार विहीत केलेल्या वेळेत (सकाळी 9 ते सायंकाळी 5) , शासकीय अटी व शर्तीचे पालन करून नियमित व्यवहार करणेस परवानगी देणेत आली आहे.

सदर शिथिल प्रतिबंधित क्षेत्राच्या आदेशाचा अंमल आज दि.20 जुलै रोजी रात्री 12 नंतर वरील नमुद परिसर वगळून राहील.

मंगळवेढा तालुका वैदयकीय रुग्णालय यांच्या मार्फत मंगळवेढा येथे 10 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट आज दि.20 जुलै रोजी घेण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व 10 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट निगेटिव्ह आलेल्या आहेत.

मंगळवेढा तालुक्यातील बोराळे हे गांव प्रतिबंधित क्षेत्र दि.8 जुलै रोजीचे आदेशान्वये म्हणून घोषित करणेत आले होते. बोराळे संपुर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्राचा आदेश रदद करणेत आलेला आहे. सदर शिथिल प्रतिबंधित क्षेत्राच्या आदेशाचा अंमलबजावणी आज दि.20 रोजी रात्री 12 नंतर राहील.

आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले

मंगळवेढा शहारामधील सर्व व्यावसायिकांना व नागरिकांना स्वतःची काळजी घेऊन शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार दुकाने उघडायची आहेत. दुकानदाराने मास्क वापराने बंधनकारक आहे. दुकानामध्ये जास्तीत जास्त स्वतःला धरून 5 पेक्षा जास्त कामगार ठेवायची नाहीत. सुरक्षित अंतर राहील व दुकानासमोर गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याची आहे, सॅनीटाॅझरचा वापर करणे व दुकानामध्ये ग्राहक कोण कोण आले याच्या नोंदी ठेवणे बंधनकारक आहे. तसेच नागरिकांनी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, विनाकारण मार्केट मध्ये फिरू नये, मास्क वापरावा, शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा होणार्‍या कारवाईस सामोरे जावे लागेल. कर निरीक्षक विनायक साळुंखे नगर परिषद मंगळवेढा.

—————————


???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.


ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा शहरातील ‘हा’ परिसर वगळून आजपासून सर्व बाजारपेठ सुरू होणार

मंगळवेढा शहरातील 'हा' परिसर वगळून आजपासून सर्व बाजारपेठ सुरू होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा