टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या अतिशय सुंदर मंदिरात पहिल्या संकष्टी चतुर्थी निमित्त मित्र- फ्रेंड्स परिवार या संघटनेच्या वतीने सह कुटुंब आरती करण्यात आली.
सदर प्रसंगी ग्रुपच्या वतीने मंगळवेढा शहराच्या वैभवात सुंदर असे मंदिर दिमाखात उभा केल्या बद्दल मंदिर समितीचे प्रमुख श्री अशोक जी कोळी यांचा सपत्नीक सत्कार श्री सत्यजित सुरवसे व साहेबराव उगाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
सोबत नितीन घुले ,राम कदम,संतोष गायकवाड ,किरण मुद्गुल,धनाजी भोसले , पवन काकडे,सागर कदम,विशाल राजमाने, सूरज माळी, नितीन माळी विजय जाधव,बाबू जविर, नागेश पिसे,
सिद्धेश्र्वर अडगळ,सचिन माळी, मुकुंद जाधव, अमीन मुलाणी, सोमनाथ थिटे, सतीश जाधव ,योगेश आवताडे, जमीर मुलाणी कपिल काकडे,इतर सहकारी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज