mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीण कोरोनाचा मृत्यूदर थांबेना! गुरुवारी एकाच दिवशी नऊ जणांचा बळी; 146 रुग्ण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीण कोरोनाचा मृत्यूदर थांबेना! गुरुवारी एकाच दिवशी नऊ जणांचा बळी; 146 रुग्ण

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून गुरुवारी पहिल्यांदाच कोरोनामुळे तब्बल नऊ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 57 एवढी झाली आहे. Corona killed nine people in a single day in rural Solapur

गुरुवारी ग्रामीण भागात एकूण 146 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 2 हजार 421 एवढी झाली आहे.

गुरुवारी मृत्यू झालेल्यांमध्ये बार्शी तालुक्‍यातील आठ जणांचा समावेश आहे. बार्शीतील 48 वर्षीय पुरुष, 82 वर्षीय महिला, वैराग येथील 38 वर्षीय पुरुष, मुंगशी (आर) येथील 63 वर्षीय पुरुष, भवानीपेठेतील 75 वर्षीय पुरुष, नांदणी येथील 70 वर्षीय महिला, सासुरे येथील 65 वर्षीय पुरुष, बारंगुळे प्लॉट येथील 60 वर्षीय पुरुष तर करमाळ्यातील शिवाजीनगर येथील 52 वर्षीय पुरुष यांचा आज मृत्यू झाला.

‘या’ भागात नवे रुग्ण आढळले


मोहोळ येथील बाजारतळ येथे एक, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील बीबी दारफळ येथे 11, नान्नज, पडसाळी, तिऱ्हे येथे प्रत्येकी एक, पंढरपुरातील गांधी रोड येथे सात, हनुमान मैदान येथे एक, कलिकादेवी चौकात एक, लिंकरोड येथे एक, मनीषानगरात चार, नाथ चौकात तीन, तालुक्‍यातील कौठाळी येथे एक रुग्ण आढळला. सांगोला तालुक्‍यातील जुनोनी, बलवडी येथे प्रत्येकी एक, जवळा येथे सहा रुग्ण आढलले.

दक्षिण सोलापुरातील मंद्रूप येथे पाच, वांगीत एक रुग्ण आढळला. बार्शीतील अलिपूर रोड, बगले चाळ, भवानीमंदिर पाठीमागे, गवसने प्लॉट, हांडे गल्ली, जवळे प्लॉट, ख्वाजानगर झोपडपट्टी, माळी प्लॉट, पाटील चाळ, सोलापूर रोड, सावळे गल्ली, उपळाई रोड येथे प्रत्येकी एक, हिरेमठ प्लॉट येथे तीन, कुर्डुवाडी रोड परिसरात दोन, राऊत चाळ येथे चार, सलगरगल्ली येथे दोन तर तालुक्‍यातील देवगाव, कुसळंब, नांदणी, नारीवाडी येथे प्रत्येकी एक, अरणगाव येथे पाच, जामगाव येथे 14, पानगाव येथे दोन, वैराग येथे चार रुग्ण आढळून आले.

अक्कलकोट येथील भारतगल्लीत एक, बुधवारपेठेत दोन, फत्तेसिंह चौकात तीन, खासबागेत तीन, मेनरोड परिसरात दोन, उत्कर्षनगरात एक, तालुक्‍यातील बोरगावात तीन, चुंगीत दोन, हिरनळ्ळी, नावंदगी, सुलेरजवळगे, वागदरी येथे प्रत्येकी एक, करमाळ्यातील वेताळ पेठेत एक, तालुक्‍यातील आळसुंदे येथे चार, घोटी येथे एक, सालसे येथे चार, वरकुटे येथे, माढा तालुक्‍यातील भोसेत एक, उपळाई खुर्द येथे एक, अकोले खुर्द येथे एक, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज येथे एक, नातेपुते येथे तीन, सदाशिवनगरात एक, वेळापुरात एक रुग्ण सापडला.

सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधित रुग्णांची संख्या

 

अक्कलकोट-422, बार्शी-574, करमाळा-48, माढा-87, माळशिरस-102, मंगळवेढा-57, मोहोळ-174, उत्तर सोलापूर-203, पंढरपूर-236, सांगोला-31, दक्षिण सोलापूर-477, एकूण-2 हजार 421


—————————


???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर


ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Recent NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापूरात सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याबद्दल सुमारे ४४ लाख रुपयाचा दंड वसूल

सोलापूरात सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याबद्दल सुमारे ४४ लाख रुपयाचा दंड वसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 29, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात मंगळवेढ्यात पाणी कपात; सलग ‘इतके’ दिवस पाणी येणार नाही

April 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी निकालाची प्रतीक्षा संपली; यंदा गुणपत्रिकेवर असणार फोटो आणि QR कोड; ‘या’ तारखेला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

April 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 29, 2026
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 28, 2026
लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

लोकनेता! घोडके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; चेअरमन अनिल सावंतांनी सावरले, दिला माणुसकीचा आधार

April 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा