mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्याच्या वैभवात भर! राज्यातील सर्वात मोठ्या श्री रिद्धी सिद्धी गणेश मंदिरात ३ दिवस विधी; आज गणेश पूजन, पुण्यवचन, संत प्रतिमांची मिरवणूक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 12, 2024
in मंगळवेढा
मंगळवेढेकरांनो! रिध्दी सिद्धी महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आज बैठकीचे आयोजन; सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

टीम मंगळवेढा टाइम्स। 

मंगळवेढा संतनगरीत गेल्या ४० वर्षांपासून निर्माणाधीन असलेल्या नवमंदिरात श्री रिद्धी सिद्धी महागणपती मूर्ती, इतर देवी-देवतांसह ५१ साधू-संतांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहण व ध्वजस्तंभारोहण सोहळा बुधवारी दि.१४ रोजी होत आहे.

मुंबईच्या श्री विठ्ठल रुक्मिणी वेद पाठशाळचे आचार्य वेदमूर्ती प्रसाद जोशी व आचार्य वेदमूर्ती हषिकेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत होत आहे.

या सोहळ्यानिमित्त आज सोमवार पासून धार्मिक विधीला सुरुवात होत आहे, अशी माहिती मंदिराचे अशोक कोळी व लता कोळी यांनी दिली. त्यानिमित्ताने दि. १२ ते १४ फेब्रुवारीदरम्यान तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

तरी आपल्या मंगळवेढा शहराच्या लौकिकात भर घालणाऱ्या तीन दिवसाच्या या महासोहळ्यास आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे. भक्तांसाठी महाप्रसाद आहे. श्री रिद्धी सिद्धी महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले.

स्थापित देवतांचे पूजन, भजन, कीर्तन

मंगळवारी (दि. १३) सकाळी ७ ते ९ स्थापित देवता पूजन, प्रधान होम, सर्व देवी देवतांचे प्रधान होम, दुपारी १२ ते ३ भजन – समस्त मंगळवेढा शहर व तालुका पुरुष भजनी मंडळाचे सादरीकरण, दुपारी ३ ते ६ प्रधान होम संत मूती स्थापना, सायंपूजा व आरती, सायंकाळी ७ ते ९.३०: बाल कीर्तनकार श्री चैतन्य महाराज राऊत यांचे कीर्तन होणार आहे.

सोमवारी गणेश पूजन, पुण्यवचन, संत प्रतिमांची मिरवणूक

आज सोमवारी (दि. १२) सकाळी ७ ते ९ आरंभ संभारदान, दशरुणान, प्रायश्चित्त होम, शांती होम, प्रधान संकल्प, श्री गणेश पूजन, पुण्यवचन, मातृत्व पूजन, नांदी श्राध्द, आचार्यवणी आणि उदकशांती. सकाळी ९ ते १२ : श्रींच्या प्रतिकात्मक व देव देवतांच्या, साधू संतांच्या प्रतिमांची शहरातून मिरवणूक,

दुपारी १२ ते ३: भजन- शहर व तालुक्यातील सर्व महिला भजनी मंडळ सहभाग. दुपारी १२ ते सायंकाळी ६: मंडप पूजन, देवता स्थापना, अग्निस्थापना, जलाधिवास, ग्रहयज्ञ, शय्याधिवास, धान्याधिवास सायंपूजा व आरती. सायंकाळी ७.०० ते ९.३० : गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांचा भक्ती संगीत रजनी.

महागणपतीची प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण, ध्वजारोहण

बुधवारी (दि. १४) सकाळी ११.५० ते १२.२० स्थापित देवता पूजन, श्री रिघ्दी सिध्दा महागणपती व सर्व देवी देवतांच्या मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. दुपारी १२:२० ते १ कलशारोहण व सर्व देवी देवतांच्या शिखरावर ध्वजारोहण विश्व हिंदू परिषद सत्संग प्रमुख हस्ते दादासाहेब वेदक व प्रती देह श्री जगद्‌गुरू तुकोबाराय पावनधाम संस्थान, केज (जि. बीड) चे अध्यक्ष महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या हस्ते होणार असून दुपारी १२.३० ते २ या वे वेळेत बलिदान, पूर्णाहुती, महाआरती व महाप्रसाद, सायंकाळी ६.३० ते ७ : दादासाहेब वेदक, महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या हस्ते विशेष सत्कार, सायंकाळी ७ ते ९: केज, (जि. बीड) चे अध्यक्ष महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे कीर्तनाने सांगता.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: श्री रिध्दी सिद्धी महागणपती मंगळवेढा

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 15, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या; अभ्यासाच्या तणावातून परीक्षेच्या तोंडावर उचलले टोकाचे पाऊल

ताज्या बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा