mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात दारूचे सेवन करून वाहने चालविणाऱ्या ‘या’ चालकांवर कारवाई; पोलिसांनी गाड्या केल्या जप्त

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 2, 2024
in मंगळवेढा
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरात ३१ डिसेंबर २०२३च्या पार्श्वभूमीवर वाहतुक पोलिसांनी दारूचे सेवन करून मोटर सायकल चालविणाऱ्या वसंत चव्हाण (वय ४८, शनिवार पेठ), शशिकांत खरबडे (वय ५८, भिमनगर), अजय चेळेकर (वय ३०, डांगे गल्ली), तानाजी दिवसे (वय ३९, जोतीबा नगर), गोपीराम कुमावत (वय ३२, बोराळे),

चंद्रकांत चव्हाण (वय ५४, शनिवार पेठ), अभिमान चवरे (वय ४५, गणेशवाडी), सिध्देश्वर डांगे (वय घोडके (वय ३८, आंधळगांव), दत्तात्रय ५४, कुरूल), मोहन मंडले (वय ४३, बेडर गल्ली), अरूण बुरले (वय ३०, बुरलेवाडी, सांगोला) आदी ११ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर डी. वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी वाहतुक शाखेच्या पोलिस पथकांना दारूचे सेवन करून वाहने चालविणाऱ्या चालकावर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे दि.३१ डिसेंबर रोजी रात्री १०.२० वा. एम एच १३ क्यू ८०२४ वरील चालक अरूण तुळशीराम बुरले हा हिरो होंडा स्प्लेंडरवर दारूचे सेवन करून गाडी चालवत असताना सांगोला नाका येथे खोमनाळ नाक्याकडून येत असताना मिळून आला

दुसऱ्या घटनेत एम एच १३ डी डब्ल्यू ९६६५ या हिरो होंडा मोटर सायकलवर बोराळे नाका ते सांगोला नाका दरम्यान मोहन प्रल्हाद मंडले हा दारूचे सेवन करून मोटर सायकल चालवित असताना मिळून आला. एम एच १३ एस पी २४६८ या गाडीवर रात्री ११.३० वा. बोराळे नाका ते सांगोला नाका या मार्गावर दत्तात्रय लक्ष्मण घोडके हे दारूचे सेवन करून जात असताना निदर्शनास आला.

एम एच १३ बी.जी. ४०८४ या मोटर सायकलवर सिध्देश्वर भारत डांगे हा दारू सेवन करून गाडी चालविताना मिळून आला. एम एच १३ डी. एच.९३१२ या मोटर सायकलवर अभिमान दगडू चवरे हा दारूचे सेवन करून गाडी चालविताना मिळून आला.

एम एच १३ ए यू ९०७१ या बजाज कंपनीच्या मोटर सायकलवर चंद्रकांत किसन चव्हाण हा दारू पिवून गाडी चालविताना खोमनाळ नाका येथे पोलिसांना मिळून आला. एम एच १३ सी ई ५८३९ या हिरो कंपनीच्या मोटर सायकलवर तानाजी महादेव दिवसे हा दारू सेवन करताना मिळून आला.

एम एच १३ डी क्यू २४५३ या चार चाकी माल वाहतुक करणारा गोपीराम मळीराम कुमावत हा दारू सेवन करून चार चाकी वाहन चालविताना मिळून आला. एम एच १४ जे जे ८६३६ या मोटर सायकलवर शशिकांत रामचंद्र खरबडे हा दारू पिवून गाडी चालवित असताना कारखाना रोड येथे मिळून आला.

एम एच १३ डब्ल्यु ९०६६ या बॉक्सर मोटर सायकलवर अजय भारत चेळेकर हा पंढरपूर बायपास रोडवर दारूचे सेवन करून गाडी चालवित असताना पोलिसांना मिळून आला. एम एच १३ एक्स ८८४९ या हिरो होंडा मोटर सायकलवर वसंत लक्ष्मण चव्हाण हा दारूचे सेवन करून गाडी चालविताना खोमनाळ नाका येथे मिळून आला.

दरम्यान, यामध्ये एक चार चाकी व १० टु व्हिलर यांच्यावर दारूचे सेवन करून वाहन चालवित असताना मोटर वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८५,१३०(१), १७७ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक अंकुश वाघमोडे, रेवण डमाळे, पोलिस उपनिरिक्षक सौरभ शेटे, पोलिस हवालदार शिवाजी पांढरे, समाधान यादव, संभाजी आगलावे, पो.कॉ.सुरज साळुंखे, सचिन काळेल, महेश माने, तेजस मोरे आदीनी कारवाईची मोहिम पार पाडली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दारू नको चहा प्या

संबंधित बातम्या

मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
Next Post
खळबळ! दारूच्या नशेत गळपास घेऊन आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना

धक्कादायक! मित्रांसमवेत खेळताना विहीरीत पडून ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; २४ तास पाणी उपसा केल्यानंतर मृतदेह सापडला

ताज्या बातम्या

मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा