mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खातेवाटपात ‘दादा’गिरी! बहुप्रतिक्षित खातेवाटप जाहीर, अजित पवार यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी? कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खात?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 14, 2023
in राज्य
मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; अजित पवारांच्या उपस्थितीतील पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला असून अधिकृत खातेवाटपाची यादी जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खात्याच्या मंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला आहे. तर छगन भुजबळ यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खाते दिले आहे.

दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सहकार खात्याची धुरा सोपवली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, उर्जा, राजशिष्टाचार ही खाती आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत आपल्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

मात्र शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये खाते वाटपावरून एक मत होत नसल्यानं खाते वाटप रखडल्याची माहिती समोर येत होती. मात्र अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. खाते वाटप जाहीर झालं आहे

कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खात?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील. इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे: छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास

गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण धनंजय पंडितराव मुंडे – कृषि सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन उदय रविंद्र सामंत- उद्योग प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन

अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: खातेवाटप

संबंधित बातम्या

आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

उत्सुकता! पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याचा अंदाज; सर्वप्रथम कोणत्या निवडणुकांचा बार उडणार? जाणून घ्या…

October 29, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पण, शिष्यवृत्ती परीक्षा, सीटीईटी एकाच दिवशी

October 29, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

सोलापूर जिल्ह्यात भाजपचा राष्ट्रवादीसह शिंदे गटालाही धक्का; आज ‘या’ नेत्यांचा होणार पक्ष प्रवेश: मित्र पक्षांना भाजपचा आणखी एक धक्का

October 29, 2025
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

अवकाळीचा वादळी मारा सोसण्यासाठी तयार राहा! हवामान विभागाकडून नकोसा इशारा जारी…, पुढचे ‘इतके’ दिवस पाऊस घालणार धुमाकूळ; ‘हा’ नेमका कोणता ऋतू सुरू आहे?

October 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट; विरोधकांच्या मोर्चाआधीच आयोगाचा मतदारयाद्यांबाबत मोठा निर्णय

October 27, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्रीना, सोबत यंदा इतिहासही घडणार; महापूजा ‘या’ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार?

October 29, 2025
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘या’ महिन्यांनंतर होणार; निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापज्ञ

ब्रेकिंग! निवडणूक आयोग आज सर्वात मोठी घोषणा करणार; महाराष्ट्राबाबत महत्वाची अपडेट

October 27, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक; ‘या’ तारखेला राज्यातील शेतकरी संघटना, अभ्यासकांना बैठकीसाठी घातली साद

October 26, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

तुफान दारू पिऊन नवरा-बायकोचा बेभान राडा, नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलेने पतीचा गळा आवळून केला निर्घृण खून; या खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला

October 25, 2025
Next Post
जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देणार; मंगळवेढयाचे नवनियुक्त तहसीलदार मदन जाधव यांनी स्विकारला कार्यभार; त्यांच्यापुढे असणार  ‘हे’ आव्हाने

शेतकऱ्यांनो! विम्यासाठी एकच रुपया भरा; जादा पैसे मागणाऱ्यांची तक्रार करा; तहसीलदार मदन जाधव यांनी केले आवाहन

ताज्या बातम्या

आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

उत्सुकता! पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याचा अंदाज; सर्वप्रथम कोणत्या निवडणुकांचा बार उडणार? जाणून घ्या…

October 29, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पण, शिष्यवृत्ती परीक्षा, सीटीईटी एकाच दिवशी

October 29, 2025
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

कामाची बातमी! मंगळवेढ्यात ‘एवढ्या’ लाभार्थी शेतकऱ्यांची ट्रॅक्टरचलित आवजारांसाठी निवड; यांत्रिकीकरण योजनेंतर्गत तालुक्यातून १५ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार

October 29, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

सोलापूर जिल्ह्यात भाजपचा राष्ट्रवादीसह शिंदे गटालाही धक्का; आज ‘या’ नेत्यांचा होणार पक्ष प्रवेश: मित्र पक्षांना भाजपचा आणखी एक धक्का

October 29, 2025
‘समविचारी’च्या बैठकीत राडा, भालकेंना निमंत्रण दिले नाही व संचालक पदावरून पाटील गटाची आक्रमक भूमिका; एकसंघ लढण्याचा ठराव

‘समविचारी’च्या बैठकीत राडा, भालकेंना निमंत्रण दिले नाही व संचालक पदावरून पाटील गटाची आक्रमक भूमिका; एकसंघ लढण्याचा ठराव

October 29, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

भयानक! अज्ञात वाहनाच्या धडकेत मंगळवेढ्यातील अभियांत्रिकी विद्यार्थी ठार; गंभीर जखमी होऊन हात तुटून बाजूला; आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

October 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा