mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचा हाहाकार! आणखी 283 जण कोरोना पॉझिटिव्ह,नऊ जणांचा बळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचा हाहाकार! आणखी 283 जण कोरोना पॉझिटिव्ह,नऊ जणांचा बळी

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात कोरोनाची संख्या कमी होत असताना जिल्ह्यातील ग्रामीण मात्र कोरोनाने धुमाकूळ माजवला असून बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत ग्रामीण भागात 283 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.तर एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याचा हा नवा विक्रम झाला आहे.  (  Solapur rural corona patient update  )


बुधवारी एकूण 2 हजार 117 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार त्यातील 1 हजार 887 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर 283 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 484 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 136 जणांचा मृत्यू झाला आहे.

‘या’ भागातील रुग्णांचा झाला मृत्यू…


सांगोला तालुक्यातील महुद येथील 90 वर्षीय पुरुष,पंढरपूर येथील घोंडगे गल्ली येथील 82 वर्षीय पुरुष व भोसे (ता.पंढरपूर) येथील 75 पुरुष,पापनस (ता. माढा) येथील 87 वर्षाचे पुरुष,अक्कलकोट येथील फत्तेसिंह चौकातील 65 वर्षीय पुरुष, अकलूज येथील 54 व 60 वर्षीय पुरुष, आगळगाव (ता. बार्शी) येथील 60 वर्षीय महिला, बावी येथील 55 वर्षाच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बुधवारी ‘या’ भागात सापडले नवे रुग्ण



मंगळवेढ्यातील शनिवारपेठ, चोखामेळानगर, डोंगरगाव, मरवडे, पंढरपूर तालुक्‍यातील आढीव, अनिलनगर, भादुले चौक, भोसले चौक, भोसे, बोहाळी, दत्तनगर, देगाव, डोंबे गल्ली, फत्तेपूरकर कॉलनी, फुचिंचोली, गादेगाव, गाताडे प्लॉट, गोविंदपुरा, इसबावी, जुनी पेठ, कालिकादेवी चौक, कराड नाका, करकंब, कवठेकर गल्ली, खेड-भाळवणी, कोर्टी, क्रांती चौक, कुंडलिक हरिदास चौक, लक्ष्मी टाकळी, महावीरनगर, मेंढेगल्ली, ओझेवाडी, पद्मश्री धर्मशाळा, पोलिस लाइन, संतपेठ, सरकोली, उमदे गल्ली, उत्पात गल्ली, विजापूर गल्ली, व्यासनारायण झोपडपट्टी, वांगीकर नगर,

करमाळा तालुक्‍यातील भीमनगर, घोलपनगर, कानड गल्ली, किल्ला विभाग, मेहद्दीन तालीम, साठेनगर, सिद्धार्थनगर, विद्यानगर, देवीचा माळ, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, चाकोरे, फोंडशिरस, महाळुंग, माळेवाडी, संग्रामनगर, विझोरी, तांदूळवाडी, मोहोळ तालुक्‍यातील औंढी, पेनूर, दत्तनगर, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील गावडी दारफळ येथे एक, नान्नज येथे दहा रुग्ण सापडले.

सांगोला तालुक्‍यातील महूद, खिलारवाडी, कडलास नाका, यलमागर मंगेवाडी, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील औराद, होटगी, मंद्रूप, मुस्ती, शिंगडगाव, शिरवळ (जे), तिल्लेहाळ, नवीन विडी घरकुल, बार्शीतील आदर्शनगर, आडवा रस्ता, आझाद चौक, बारबोले प्लॉट, बेदराई गल्ली, भालगाव, भीमानगर, भोयरे, ब्राम्हण गल्ली, बुरुड गल्ली, देशमुख प्लॉट, ढगे मळा, गवळी गल्ली, हांडे गल्ली, हातीज, जामगाव रोड, कापड गल्ली, खानापूर रोड, लहूजी चौक, मळेगाव, मंगळवार पेठ, नागणे प्लॉट, नाईकवाडी प्लॉट, पांगरी, परांडा रोड, रामभाऊ पवार चौक, शेळगाव, शिवाजीनगर, सिद्धार्थनगर, सोलापूर रोड, सौंदरे, सुभाषनगर, तडवळे (यावली), तुळापूर रोड, उपळाई रोड, वैगार, झाडबुके मैदान,  माढा तालुक्‍यातील कुर्डुवाडी, कुर्डू, मोडनिंब, पापनस,


अक्कलकोटमधील ए-वन चौक, बॅंक ऑफ इंडिया, समाधी मठ, स्टेशन रोड, अंकलगी, चपळगाव, दुधनी, कडबगाव, कोर्सेगाव, नन्हेगाव येथे 283 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

सोलापूर शहराच्या हद्दीत मर्यादेत असलेला कोरोना आता जिल्ह्याच्या प्रत्येक गावात घुसू लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पण, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांकडून होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

आतापर्यंतची तालुकानिहाय रुग्णसंख्या


अक्कलकोट-527, बार्शी-976, करमाळा-186, माढा-347, माळशिरस-293, मंगळवेढा-159, मोहोळ-311, उत्तर सोलापूर-328, पंढरपूर-684, सांगोला-137, दक्षिण सोलापूर-636, एकूण-4 हजार 584


—————————


ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात कोरोनाचा दुसरा बळी! आज पुन्हा ‘या’ भागात 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

मंगळवेढ्यात कोरोनाचा दुसरा बळी! आज पुन्हा 'या' भागात 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा