mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Amazon Prime Day Sale 2020: आज शेवटचा दिवस मिळावा बंपर सूट, 70% डिस्काउंटने खरेदी करा विविध प्रोडक्ट्स

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
Amazon Prime Day Sale 2020: आज शेवटचा दिवस मिळावा बंपर सूट, 70% डिस्काउंटने खरेदी करा विविध प्रोडक्ट्स

 

Amazon Prime Day Sale 2020 ,Buy various products at 70% discount

टीम मंगळवेढा टाईम्स । अ‍ॅमेझॉनने (Amazon) त्यांच्या प्राइम कस्टमर्ससाठी 6 आणि 7 ऑगस्ट रोजी Amazon Prime Day Saleचे आयोजन केले होते. बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून या सेलला सुरुवात झाली होती. आज 7 तारखेला रात्री 12 पर्यंत प्राइम कस्टमर्सना ही खरेदी करता येणार आहे. या सेल दरम्यान विविध उत्पादनांवर 70 टक्के पर्यंतचे डिस्काउंट (Discount) देण्यात येत आहे.  Amazon Prime Day Sale 2020 ,Buy various products at 70% discount

सेल दरम्यानच्या खरेदीवेळी HDFC बँकेचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि EMI खरेदीवेळी 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट (Instant Discount)देखील मिळेल. याव्यतिरिक्त नो कॉस्ट EMI, एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे.

अ‍ॅमेझॉन डिव्हाइससह अनेक प्रोडक्ट्सवर मिळतेय चांगली डील

प्राइम डे सेलमध्ये Xiaomi OnePlus, आणि सोनीचे लेटेस्ट स्मार्टफोन आणि इलेक्ट्ऱॉनिक तसंच Amazon डिव्हाइस (Echo, Fire TV आणि Kindle e-readers)सह अनेक प्रोडक्ट्सवर चांगले डील मिळत आहे.

इको फॅमिलीमधील सर्वात प्रसिद्ध व्हॉइस कंट्रोल स्मार्ट स्पीकर Echo Dot आहे, जो स्लीकआणि कॉम्पॅक्ट डिझाइनसह येतो.

इको डॉट अट्रॅक्टिव स्मार्ट कलर लाइट बल्ब बंडलसह उपलब्ध आहे. घरातील लाइट्स दूर राहून देखील नियंत्रणात ठेवता येतात, ज्यासाठी युजरला केवळ अलेक्साच्या माध्यमातून व्हॉइस कमांड द्यावी लागते.

किचन प्रोडक्ट्सवर 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिले जात आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक मिक्सर ग्राइंडर, किचन कुक वेअर सेट, वॅक्यूम क्लीनर, गॅस स्टोव्ह, किचन स्टोरेज, वॉटर प्यूरीफायर इ. वस्तूंवर देखील ऑफर आहेत. सेलमध्ये 10000 रुपयांपर्यंत काही फोन देखील उपलब्ध आहेत.

इलेक्ट्रॉनिक आणि अ‍ॅक्सेसरीजवर 60 टक्के सूट

सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि अ‍ॅक्सेसरीजवर देखील 60 टक्के सूट दिली जात आहे. यामध्ये Boat Airpods 441 ची किंमत 5,999 रुपयांऐवजी केवळ 1,999 रुपये करण्यात आली आहे. Sony Alpha 5100L कॅमेऱ्याची किंमत 38,690 रुपयांऐवजी 28,990 रुपये करण्यात आली आहे. व्हिवो V19 नुकताच लाँच करण्यात आला होता. उत्तम कॅमेरा असणारा हा फोन 30,990 रुपयांना आहे, या सेलमध्ये ग्राहक हा फोन 6000 रुपये डिस्काउंटनंतर 24,990 रुपयांना खरेदी करू शकतात. यावर 2,500 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देण्यात येत आहे.

एक्सचेंज ऑफरवर खरेदी करता येतील लॅपटॉप

सेलमध्ये लॅपटॉप 35 हजारांच्या एक्सचेंज ऑफरवर देखील खरेदी करता येतील. यावर नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील उपलब्ध आहे. Samsung Galaxy M31 स्मार्टफोन देखील सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येत आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 16,499 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नो कॉस्ट इएमआयचा पर्याय देखील यावर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे बजेटमध्ये Xiaomi Redmi 8A Dual, Samsung Galaxy M11 आणि Samsung Galaxy M21 या फोनची देखील खरेदी केली जाऊ शकते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshLatest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
#IPL : एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला तरी मोठे नुकसान होण्याची भीती

#IPL : एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला तरी मोठे नुकसान होण्याची भीती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा