टीम मंगळवेढा टाईम्स । निजामाच्या ‘त्या’ ३५ दशलक्ष डॉलरवर मराठवाड्याचा अधिकार असून, ही रक्कम मराठवाड्याला मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी जनता विकास परिषदेने केली आहे. Marathwada’s claim on ‘that’ 35 million dollars of Nizam
हैदराबाद येथील आसफजाई घराण्याचा सातवा निजाम मीर उस्मान अली हा जगातील श्रीमंतांपैकी एकमात्र,संस्थानचा भाग असलेल्या गोळकोंडा येथे हिऱ्याची खाण होती . या खाणीतून काढलेल्या हियामुळे मीर उस्मान अली खान याची संपत्ती सतत वाढत गेली. Mir Usman Ali, the seventh Nizam of the Asafzai dynasty in Hyderabad
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजामालाही सत्ता आणि संपत्ती जाईल , अशी भीती वाटू लागली.त्यामुळे त्याने १ सप्टेंबर १९४८ रोजी एक दशलक्ष पौंड एवढी रक्कम लंडनच्या वेस्टमिन्स्टर बँकेत भरणा केली. ही रक्कम मराठवाड्यासाठी मिळावी,अशी मागणी परिषदेचे अध्यक्ष व माजी खा.डॉ व्यंकटेश काब्दे,प्रा.डॉ.शरद वंत यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज