टीम मंगळवेढा टाईम्स ।
मेट्रोपॉलीस लॅबोरेटरी / इनामदार क्लिनिकल लॅबोरेटरी आरोग्याच्या निगडित असणाऱ्या लॅबोरोटरीचा उद्घाटन समारंभ आज गुरुवारी सायंकाळी 6 वाजता पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते होणार आहे.
मेट्रोपॉलीस, नवीन DySp ऑफिस तहसील कचेरी रोड येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राहणार आहेत.
याप्रसंगी प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार स्वप्नील रावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव , पोलीस निरीक्षक रणजीत माने, गट विकास अधिकारी शिवाजी पाटील तर
प्रमुख उपस्थितमध्ये आयएमए ,अध्यक्ष डॉ मधुकर कुंभारे, डॉ श्रीनिवास कोरुलकर, डॉ नंदकुमार शिंदे, निमाचे अध्यक्ष डॉ अतुल निकम, होमीओप्यथी अध्यक्ष डॉ शाकीर सय्यद, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.भाऊसाहेब जानकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपक धोत्रे,
डॉ.लक्ष्मीकांत मर्दा, डॉ.पुष्पांजली शिंदे, डॉ. किरण पडवळ, डॉ. सुलोचना जानकर, डॉ. दत्तात्रय पाटील, डॉ.अश्विनी डोके, डॉ. सुरेश काटकर, डॉ. विवेक निकम, डॉ.विलास तोंडे पाटील, डॉ. उदयसिंह दत्तू, डॉ. अमित पावले
डॉ. प्रवीण सारडा, डॉ. नितीन चौंडे, डॉ. विजयसिंह दत्तू, डॉ. सुरेश होनमाने, डॉ.महेश कोनळी, डॉ.संदेश पडवळ, डॉ. असावरी घोडके, नसीर शेख
मेट्रोपॉलिस एएसएमझ सर्व निमा डॉक्टर्स (मंगळवेढा, बेगमपुर) व सर्व ॲक्लाप, पीएमसी मेंबर्स (सोलापूर जिल्हा उपस्थित राहणार आहेत.
आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन दावल इनामदार, साहिल इनामदार यांनी केले आहे.
पॅथॉलॉजी लॅब संबंधी सर्वच रक्त तपासण्याची सेवा मंगळवेढा उपलब्ध असून हेल्थ पॅकेज वर भरघोस सूट मिळणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज