टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढयाचे ग्रामदैवत हजरत पीर गैबीसाहेब ऊरूस कमिटीची आज दि.२३ जानेवारी रोजी रात्रौ ८.३० वा. गैबीसाहेब दर्गाहमध्ये वार्षिक विनिमय बैठक होणार असल्याची माहिती सरपंच प्रशांत गायकवाड यांनी दिली.
यामध्ये सन २०२२ -२०२३ या वर्षीच्या ऊरूसाची बैठक व सदर मिटींगमध्ये मागील वर्षाचा जमा खर्चाचा तपशील सादर करण्यात येईल.
तरी मंगळवेढयातील समस्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ऊरूस कमिटीचे सरपंच प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज