mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामाचा सपाटा! जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ‘या’ गावांना २६ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 28, 2022
in मंगळवेढा
मजबुतीकरण! मंगळवेढा व पंढरपुरातील विकास कामांसाठी ५ कोटी मंजूर; आ.आवताडे यांची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग संलग्न जल जीवन मिशन अंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना नळ पाणी पुरवठा योजनांच्या कार्यवाहीसाठी २६ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील नळ पाणी पुरवठा अधिकतम गतिमान होण्यासाठी आ. आवताडे यांनी

वेळोवेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन सोलापूर यांच्याकडे पाठपुरावा करून सदर योजनेसाठी भरीव निधीची तरतूद आपल्या मतदारसंघांसाठी पदरात पाडून घेतली आहे.

जिल्ह्याच्या निरनिराळ्या भागातील पाणी पुरवठा साधनांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कार्यउपक्रम राबवत आहेत.

पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावे नळ पाणी पुरवठा योजनेपासून वंचित आहेत अशा गावांच्या वास्तविक पाणीपुरवठा सोयी – सुविधांची सखोल माहिती घेऊन आ.आवताडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून या योजनेसाठी गती प्राप्त करून घेतली होती.

पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी निवड झाल्यापासून आ. समाधान आवताडे यांनी मतदारसंघातील मूलभूत आणि पायाभूत विकासाच्या धोरणात्मक बाबींकडे विशेष लक्ष देऊन

मतदारसंघातील पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी आदी प्रश्नांना हात घालून जनतेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्या राजकीय व सामाजिक कार्यनेतृत्वास न्याय देण्याचा विधायक पद्धतीने प्रयत्न केला आहे.

आ.आवताडे यांनी आतापर्यंत वर्षानुवर्षे शासनदरबारी लाल फितीच्या कचाट्यात अडकलेल्या २४ गावे जल उपसा सिंचन योजना पाणीप्रश्न असो अथवा

मतदारसंघातील रस्ते चकाचक करणे असो किंवा दोन्ही तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेला मूर्त रूप देणे असो अशा विविध पातळ्यांवर जनतेचे हित समोर ठेवून सचोटीने प्रयत्न करून यशप्राप्ती केली आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सदर निधी मंजूर झाल्याने या योजनेत समाविष्ट असलेल्या विविध गावांना आता पाणी पुरवठा योजनेची आणखी एक परिपूर्ण भौतिक सुविधा उपलब्ध झाल्याने

सदर योजनेच्या गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून आ.समाधान आवताडे यांच्या सर्वसमावेशक कार्यनितीचे कौतुक केले आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट झालेली पंढरपूर तालुक्यातील गावे व मंजूर निधी पुढीलप्रमाणे –

शेटफळ (त) – १ कोटी ५ लाख, सिद्धेवाडी (चिचुंबे) – २ कोटी ९९ लाख, बोहाळी – ८५ लाख, शिरगांव – १ कोटी ६ लाख, कासेगाव १ कोटी ९९ लाख, तनाळी ३३ लाख.

मंगळवेढा तालुक्यातील समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे –

कात्राळ – ९९ लाख, आसबेवाडी – ५५ लाख, मुढवी – ५६ लाख, सलगर खु – ७१ लाख, कचरेवाडी – ६७ लाख, रेवेवाडी – ८९ लाख, शिरनांदगी – ६९ लाख, जंगलगी – २८ लाख, खुपसंगी – ८५ लाख, लोणार – १ कोटी ५७ लाख, महमदाबाद (हु) – ९७ लाख,

चिक्कलगी – १ कोटी ३७ लाख, ढवळस – ९० लाख, नंदेश्वर – १ कोटी ९९ लाख, पडोळकरवाडी ९२ लाख, जुनोनी – ३७ लाख, महमदाबाद (शे) – ९० लाख, मारोळी – ७९ लाख, तळसंगी – १ कोटी ९ लाख, माचणूर – ६० लाख, डोंगरगाव – ७० लाख, सिद्धापूर – ३१ लाख.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 15, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 13, 2026
Next Post
मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा सत्तावीसावा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त तर ‘एवढी’ वाढ

काळा जादू! यमराजाच्या मनात आलं अन् परत पाठवलं, चक्क तिरडीवरच उठून बसला 'मृत तरूण'; पोलिसांनी घेतले ताब्यात; चौकशी सुरू

ताज्या बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 15, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..