mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

देशभक्ती! मंगळवेढ्यामधून निघाली तब्बल 350 फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅली; आमदारांनी वाजवला ढोल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 9, 2022
in मंगळवेढा
देशभक्ती! मंगळवेढ्यामधून निघाली तब्बल 350 फूट लांब तिरंगा ध्वजाची रॅली; आमदारांनी वाजवला ढोल

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा शहरात तालुका प्रशासन, आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तब्बल ३५० फूट लांब तिरंगा ध्वज पदयात्रा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

एकीकडे मुंबईत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना इकडे मंगळवेढ्यात आमदार समाधान आवताडे यांनी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर झेंडा’ या उपक्रमांतर्गंत काढलेल्या जनजागृती रॅलीत ढोल वाजवत सहभाग घेतला.

व्हिडीओ बघा;-

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2022/08/919860809927_status_7b9c341204bf48ecb2ada1dc0cb38061.mp4

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; हर घर झेंडा’ हा उपक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मंगळवेढा तालुक्यातील ६० हजार घरांवर झेंडा लावण्यासाठी आज प्रशासनाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली होती.

त्यामध्ये आमदार आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारकही सहभागी झाले होते. स्वातंत्राच्या अमृतमहोत्सानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र लढ्याच्या स्मृती तेवत राहव्यात.

व्हिडीओ बघा;-

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2022/08/919623472001_status_02081a5c829d4b5f8fcf7cba38b83558.mp4

देशासाठी बलिदान दिले, त्या अज्ञात, नायक, क्रांतीकारक यांचे स्वातंत्र संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, तसेच देशभक्तीची जाज्वल भावना जनमाणसांत राहावी, देशाप्रती भक्तीसह कृतज्ञतेची जाणीव वृद्धींगत व्हावी,

या उद्देशाने मंगळवेढा शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान हे अभियान राबबिले जाणार आहे, त्यासाठी शहरातून ३५० फुटांच्या तिरंगा ध्वजासह मान्यवर व विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेत रॅली काढली.

व्हिडिओ बघा;-

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2022/08/919665650530_status_71a60cd7fc9e4c2888cdbb0520ee791a.mp4

रॅलीत ढोलपथक, झांज पथक, एनसीसी पथक, पतंजली योग समिती, वारी परिवार यांच्यासह शहरातील विविध शाळांतील ३५०० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. रॅलीत आमदार आवताडे हे ढोलपथकात सहभागी होत ढोल वाजवला.

या रॅलीत उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार स्वप्नील रावडे, मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव,पोलीस निरीक्षक रणजित माने, गटविकास अधिकारी शिवाजी पाटील तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, धनश्री परिवाराचे शिवाजी काळुंगे, अजित जगताप, शशिकांत चव्हाण, औदुंबर वाडदेकर,

युवराज शिंदे, सुधाकर मासाळ, दिगंबर यादव, माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, महादेव जाधव, सुदर्शन यादव, दत्तात्रय साबणे, भारत गरंडे, दामाजी बंडगर, राजू मेतकुटे,

धनंजय पाटील, भारत कोळेकर, बाबा कोंडूभैरी, विजय बुरकूल, जनार्धन कोंडूभैरी, योगेश फुगारे, परमेश्वर पाटील, सुशांत हजारे आदी मान्यवर व विविध राजकीय राजकीय पक्षांचे पदाधिकारी, यांच्यासह

इतर अधिकारी वर्ग व विविध शाळा – कॉलेज चे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध कार्यक्षेत्रातील मान्यवर मंडळी सर्व शासकीय अधिकारी, पदाधिकारी, मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: तिरंगा

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

March 13, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

March 10, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
Next Post
दत्तात्रय भरणे औकातीत राहायचं, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही; आमदार तानाजी सावंत यांचा इशारा

मोठी बातमी! नामदार तानाजी सावंत यांना 'हे' खात मिळणार; मंत्रिपदाने मंगळवेढ्यात जल्लोष

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

March 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू; वर्गातील सवंगड्यांसोबत गेला असताना घडली घटना

March 13, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 13, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..