टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील संत चोखामेळा नगर, संत दामाजी नगर, धर्मगाव, सलगर खुर्द या ग्रामपंचायत मतमोजणी आज तहसील कार्यालय येथे पार पडली.
या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर जेलमधून निवडणूक लढवलेले अण्णा आसबे हे विजय झाले आहेत तर संभूदेव कदम यांचा विजय चिट्टीवर झाला आहे.
दरम्यान, सलगर खुर्द या ग्रामपंचायत मध्ये महिलाराज अस्तित्वात आले आहे. यामध्ये 7 सदस्यांची ग्रामपंचायत असून 7 महिला निवडून आल्या आहेत.
विशेष म्हणजे सलगर खुर्द या गावात मंडळ अधिकारी श्रीमती शामबाला कुंभार या सुद्धा महिलाच आहेत.
संत दामाजी नगर ग्रामपंचायत
प्रभाग 1 विजयी उमेदवार
जमीर बादशहा सुतार (370), प्रियंका उमेश ढगे (478), मालाबाई लक्ष्मण बाबर
प्रभाग 2 विजयी उमेदवार
लक्ष्मण शिवाजी गायकवाड (169), अण्णासाहेब विठोबा आसबे (237), नंदा शंकर ओमने (265)
प्रभाग 3 विजयी उमेदवार
सोमनाथ सिद्धेश्वर शिंदे (305), नंदा शिवाजी जावळे (254), अनिता बसवेश्वर माळी (256)
प्रभाग 4 विजयी उमेदवार
अर्जुन दत्तात्रय ओमने (267), संजय रायप्पा माळी (272), शोभा भारत जगताप (322)
प्रभाग 5 विजयी उमेदवार
संजय तुकाराम जगताप (415), वंदना दत्तात्रय तोडकरी (383), वंदना ज्ञानेश्वर वाघमारे (420)
संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत
प्रभाग 1 विजयी उमेदवार
शिवाजी तुकाराम सलगर (253), साधना राजेंद्र लेंडवे (236)
प्रभाग 2 विजयी उमेदवार
विशाल दत्तात्रय जाधव (186), छाया हनुमंत चौगुले (184)
प्रभाग 3 विजयी उमेदवार
भारत रामचंद्र गवळी (220), गोपाळ राजाराम शिंदे (158), किरण दिलीप हरपाळे (155)
प्रभाग 4 विजयी उमेदवार
अमित सुभाष गवळी (169), उल्का मोहन शिंदे (234), मंजुषा सूर्यकांत तोडकरी (177),
प्रभाग 5 विजयी उमेदवार
संभुदेव बयाजी कदम (चिट्टीवर विजय 81), स्वाती आनंदराव जावळे (92), शारदा भीमसेन माळी (84) हे विजयी झाले आहेत.
सलगर खुर्द ग्रामपंचायत
प्रभाग 1 विजयी उमेदवार
साळूबाई मासाळ (233), मनीषा ओलेकर (251), अंजली पाटील (241)
प्रभाग दोन याआधीच बिनविरोध झालेला आहे. आरती अजय कांबळे व द्रौपताबाई अरविंद पाटील
प्रभाग 3 विजयी उमेदवार
चिमाबाई बेलदार (156), संध्या काटकर (240) हे विजयी झाले आहेत.
धर्मगाव ग्रामपंचायत
प्रभाग 1 विजयी उमेदवार
श्रीकांत खडके (120), शोभाबाई आलगे या बिनविरोध झाल्या होत्या.
प्रभाग 2 विजयी उमेदवार
रेखा शेजाळ (134), मंगल सलगर (136),
प्रभाग 3 विजयी उमेदवार
भीमराव सलगर (198), संगीता कुचेकर (186), लक्ष्मी टकले (206) या विजयी झाल्या आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज