mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सुधारणा होतीय! आतापर्यंत बरे झाले सुमारे पावणे पाच लाख रुग्ण : आरोग्यमंत्री राजेश टोपे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सुधारणा होतीय! आतापर्यंत बरे झाले सुमारे पावणे पाच लाख रुग्ण : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई: टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात शुक्रवारी ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ७० हजार ८७३ रुग्ण बरे झाले आहेत.

शुक्रवारी १४ हजार १६१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६४ हजार ५६२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

शुक्रवारी निदान झालेले १४,१६१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३३९ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१४०६ (४२), ठाणे- २६० (८), ठाणे मनपा-२०६ (९), नवी मुंबई मनपा-३६६ (११), कल्याण डोंबिवली मनपा-४३० (७), उल्हासनगर मनपा-२५ (५), भिवंडी निजामपूर मनपा-१७ (१), मीरा भाईंदर मनपा-१८२ (५), पालघर-१७८ (११), वसई-विरार मनपा-२०० (५), रायगड-२९५ (३), पनवेल मनपा-२६८ (६), नाशिक-२२४ (६), नाशिक मनपा-५३८ (१०), मालेगाव मनपा-४६, अहमदनगर-३१६ (२),अहमदनगर मनपा-२०८ (२), धुळे-१२० (३), धुळे मनपा-११६ (२), जळगाव-५८४ (५), जळगाव मनपा-७१ (३), नंदूरबार-११२ (१), पुणे- ७५६ (२१), पुणे मनपा-१६९२ (४२), पिंपरी चिंचवड मनपा-४९६ (१८), 

सोलापूर-२६२ (७), सोलापूर मनपा-३७ (१), सातारा-३२५ (१३), कोल्हापूर-३८७ (१०), कोल्हापूर मनपा-१६८ (१०), सांगली-१८२ (७), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७२ (५), सिंधुदूर्ग-२९, रत्नागिरी-१३४ (५), औरंगाबाद-१४७,औरंगाबाद मनपा-१६४ (१), जालना-७५ (२), हिंगोली-१४ (२), परभणी-३५ (४), परभणी मनपा-३५ (२), लातूर-७९ (१), लातूर मनपा-९५, उस्मानाबाद-१३७ (५),बीड,- ३०५ (९), नांदेड-१०५ (६), नांदेड मनपा-१६०, अकोला-१०, अकोला मनपा-९, अमरावती-१९, अमरावती मनपा-४८, यवतमाळ-७७ (२), बुलढाणा-२९, वाशिम-२३ (२), नागपूर-१३५ (२), नागपूर मनपा-९७६ (१५), वर्धा-४८, भंडारा-१९, गोंदिया-४६, चंद्रपूर-६१, चंद्रपूर मनपा-३२, गडचिरोली-१०, इतर राज्य १० (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३४ लाख ९२ हजार ९६६ नमुन्यांपैकी ६ लाख ५७ हजार ४५० नमुने पॉझिटिव्ह (१८.८२ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ९२ हजार ६८५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार १३२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३० टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (१,३४,२२८) बरे झालेले रुग्ण- (१,०८,२६८), मृत्यू- (७३५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०५), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८,२९९)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,२०,२६२), बरे झालेले रुग्ण- (९६,६७७), मृत्यू (३५१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,०७१)

पालघर: बाधित रुग्ण- (२२,७८२), बरे झालेले रुग्ण- (१५,६८३), मृत्यू- (५४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५५८)

रायगड: बाधित रुग्ण- (२५,७२६), बरे झालेले रुग्ण-(१९,७७४), मृत्यू- (६७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२७९)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३२६६), बरे झालेले रुग्ण- (१७७०), मृत्यू- (११६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८०)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (७३४), बरे झालेले रुग्ण- (४९०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२९)

पुणे: बाधित रुग्ण- (१,४४,४५०), बरे झालेले रुग्ण- (९९,५२६), मृत्यू- (३५९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,३२६)

सातारा: बाधित रुग्ण- (८९०७), बरे झालेले रुग्ण- (५३८५), मृत्यू- (२७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२४३)

सांगली: बाधित रुग्ण- (८१९१), बरे झालेले रुग्ण- (४७५३), मृत्यू- (२७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१६५)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१६,३७६), बरे झालेले रुग्ण- (९५७२), मृत्यू- (४५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३४९)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१६,०९५), बरे झालेले रुग्ण- (११,०७८), मृत्यू- (६७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३४४)

नाशिक: बाधित रुग्ण- (३०,४९५), बरे झालेले रुग्ण- (१९,२८७), मृत्यू- (७२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,४८३)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१५,३४९), बरे झालेले रुग्ण- (११,८९०), मृत्यू- (१९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२६६)

जळगाव: बाधित रुग्ण- (२०,६४४), बरे झालेले रुग्ण- (१४,२४६), मृत्यू- (७४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६५८)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१४५२), बरे झालेले रुग्ण- (९२३), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७१)

धुळे: बाधित रुग्ण- (५७६५), बरे झालेले रुग्ण- (४०९०), मृत्यू- (१७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५००)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२०,३३७), बरे झालेले रुग्ण- (१३,३४३), मृत्यू- (५८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४१०)

जालना: बाधित रुग्ण-(३७३३), बरे झालेले रुग्ण- (२१६४), मृत्यू- (११६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४५३)

बीड: बाधित रुग्ण- (३६८५), बरे झालेले रुग्ण- (१६३६), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१९७१)

लातूर: बाधित रुग्ण- (६०७५), बरे झालेले रुग्ण- (३२२२), मृत्यू- (२१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६३८)

परभणी: बाधित रुग्ण- (१८९०), बरे झालेले रुग्ण- (६७५), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११४९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (११२१), बरे झालेले रुग्ण- (८२१), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७३)

नांदेड: बाधित रुग्ण- (४९४२), बरे झालेले रुग्ण (२१४३), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६५०)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (४५२०), बरे झालेले रुग्ण- (२४७१), मृत्यू- (११७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९३२)

अमरावती: बाधित रुग्ण- (४१०४), बरे झालेले रुग्ण- (२८१७), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११८६)

अकोला: बाधित रुग्ण- (३३८८), बरे झालेले रुग्ण- (२७९०), मृत्यू- (१४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५०)

वाशिम: बाधित रुग्ण- (१३४१), बरे झालेले रुग्ण- (९९१), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२६)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२६५६), बरे झालेले रुग्ण- (१६७८), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९११)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२३९८), बरे झालेले रुग्ण- (१६०७), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२९)

नागपूर: बाधित रुग्ण- (१७,९६५), बरे झालेले रुग्ण- (८५०४), मृत्यू- (४६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९९७)

वर्धा: बाधित रुग्ण- (५२६), बरे झालेले रुग्ण- (२८५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२९)

भंडारा: बाधित रुग्ण- (६६७), बरे झालेले रुग्ण- (४१८), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४०)

गोंदिया: बाधित रुग्ण- (९४७), बरे झालेले रुग्ण- (६८३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५२)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (१२६८), बरे झालेले रुग्ण- (७४१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५६७), बरे झालेले रुग्ण- (४७२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५९८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३४)

एकूण: बाधित रुग्ण-(६,५७,४५०) बरे झालेले रुग्ण-(४,७०,८७३),मृत्यू- (२१,६९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,६४,५६२)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३३९ मृत्यूंपैकी २६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३१ मृत्यू पुणे १०, ठाणे ९, नाशिक ३, अहमदनगर २, कोल्हापूर २, नंदुरबार १, सांगली १, सातारा १, सोलापूर १ आणि पालघर १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

About five lakh patients have been cured so far: Health Minister Rajesh Tope

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
वीज बिलांमुळे त्रस्त ग्राहकांना दिलासा ‘या’ तीन महिन्यांसाठी गेल्या वर्षीइतकेच भरावे लागणार वीज बील

वीज बिलांमुळे त्रस्त ग्राहकांना दिलासा 'या' तीन महिन्यांसाठी गेल्या वर्षीइतकेच भरावे लागणार वीज बील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 27, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 27, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा