मंगळवेढा टाइम्स ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 245 जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. आज 1 हजार 110 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 865 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 245 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज पुन्हा एकदा 8 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.
ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या आता 9 हजार 456 एवढी झाली आहे. अद्यापही 133 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 266 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही 2 हजार 553 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. 6 हजार 667 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
या गावात आढळले नवे रुग्ण
मंगळवेढ्यातील चोखामेळा नगर, दामाजी नगर, देगाव, मरवडे, मित्र नगर, मुजावर गल्ली, नागणेवाडी, क्वार्टर नंबर 12, सलगर बुद्रूक, सराफ गल्ली, तांडोर,
अक्कलकोट तालुक्यातील बणजगोळ, ब्यागेहळ्ळी, समर्थ नगर, कर्जाळ, किणी, सुलतानपूर बार्शीतील अलीपूर रोड, अलीपूर, दत्तनगर, ढगे मळा, गवळी गल्ली, हळदुगे, कासारवाडी, कव्हे, खडकलगाव, खांडवी कुसळंब, माळी गल्ली, शिवाजीनगर, श्रीपत पिंपरी, सुभाष नगर, उपळाई रोड, माढा तालुक्यातील अंजनगाव (उ), भोसरे, कुंभेज, कुर्डूवाडी, म्हैसगाव, मोडनिंब, पिंपळखुंटे, टेंभुर्णी,
माळशिरस तालुक्यातील अकलूज, बागेचीवाडी बोरगाव, चौंडेश्वरी, दहिगाव, देशमुख वाडी, धर्मपुरी, डोंबळवाडी, एकशिव, गिरवी, गिरझनी, गोरडवाडी, कण्हेर, मांडवे, नातेपुते, संग्रामनगर, शिंदेवाडी, वेळापूर, वाघोली, यशवंतनगर, , उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी, सावंतवाडी, तिऱ्हे,
पंढरपुरातील अनिल नगर, अव्हे, भोसे, डाळे गल्ली, गादेगाव, इसबावी, जैनवाडी, जुनी पेठ, कडबे गल्ली, कासेगाव, खर्डी, कोर्टी, महापौर चाळ, मनीषा नगर, पेहे, पिराची कुरोली, शेळवे, सुस्ते, तारापूर, झेंडे गल्ली, सांगोला तालुक्यातील घेरडी, जवळा, कडलास, कोष्टी गल्ली,
दक्षिण सोलापूर तालुक्यातील नवीन विडी घरकुल, राजूर, विंचूर, करमाळ्यातील गौंडरे, केम, कोळगाव, मांगी, सुतार गल्ली, वीट, मोहोळ मधील आदर्श चौक, अण्णाभाऊ साठे नगर, बुधवार पेठ, ढोक बाबूळगाव, सावळेश्वर, सौंदणे येथे नव्याने कोरोरानाभित रुग्णांची नोंद झाली आहे.
आज ‘या’ भागातील रुग्णांचा मृत्यू
मंगळवेढा शहरातील चांभार गल्ली येथील 30 वर्षांच्या पुरुषाचा,पंढरपुरातील झेंडे गल्ली येथील 70 वर्षीय महिला, भोसे येथील 50 वर्षीय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळ्ळी येथील 68 वर्षाचे पुरुष, हत्तरसंग येथील 65 वर्षाची महिला, बार्शी तालुक्यातील कव्हे येथील 36 वर्षाचे पुरुष, घारी येथील 55 वर्षाचे पुरुष तर अनगर (ता. मोहोळ) येथील 72 वर्षाची पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज