mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरच्या ग्रामीण कोरोनाचा आकडा दहा हजार पार! आज आठ बळी तर 311 कोरोना बाधित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूरच्या ग्रामीण कोरोनाचा आकडा दहा हजार पार! आज आठ बळी तर 311 कोरोना बाधित

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज नव्याने 311 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आज 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 283 एवढी झाली आहे तर बाधितांची संख्या 10 10 हजार 027 एवढी झाली आहे.  Solapur rural news about corona updates


आज 1 हजार 213 जणांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 902 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 311 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज ‘या’ भागात आढळले नवे कोरोनाबाधित


मंगळवेढा तालुक्‍यातील अरळी, दामाजी नगर, कचरेवाडी, कुंभार गल्ली, सराफ गल्ली,सांगोल्यातील बलवडी, गायगव्हाण, गोडसेवाडी, जवळा, नाझरे, वासूद रोड,मोहोळ तालुक्‍यातील आढेगाव, बेगमपूर, कळसे नगर, कोन्हेरी, कुरुल, मोहोळ स्टेशन,

बार्शीतील अलीपूर, बाबर प्लॉट, धामणगाव, काळेगाव, कासारवाडी, कासारवाडी रोड, खांडवी, मंगळवार पेठ, राऊत गल्ली, उंबरगे, उपळाई रोड, करमाळ्यातील बिटरगाव, दत्त पेठ, कमला नगर, कंदर, केम, राशिन पेठ, शिवाजीनगर, सिद्धार्थनगर, तेली गल्ली, माढा तालुक्‍यातील अरण, भोसरे, चिंचोली, फुटजवळगाव, कुर्डू, कुर्डूवाडी, मोडनिंब, तुळशी, उपळवटे,


  

पंढरपूर तालुक्‍यातील आंबे, अनिल नगर, बडवे गल्ली, भुयाचा मारुतीजवळ, चळे, डाळे गल्ली, देगाव, डोंबे गल्ली, गणेश नगर, इसबावी, जुनी पेठ, लक्ष्मी टाकळी, महावीर नगर, मेंढापूर, नागपूरकर मठाजवळ, नेमतवाडी, रामबाग, रोपळे, सांगोला रोड, संत पेठ, स्टेशन रोड, उमदे गल्ली,  दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील आचेगाव, आहेरवाडी, औराद, बंकलगी, फताटेवाडी, होटगी स्टेशन, मद्रे, मंद्रूप, एनटीपीसी कॉलनी, शिंगडगाव,

माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, आनंदनगर, बोरगाव, देशमुख वाडी, डोंबळवाडी, फोंडशिरस, गिकझानी, कण्हेर, लक्ष्मीनगर, महाळूंग, माळीनगर, माळखांबी, मारकडवाडी, संग्रामनगर, शेंडेचिंच, श्रीपूर, तांदुळवाडी, तिरवंडी, वेळापूर, यशवंत नगर,


अक्कलकोमधील ए-वन चौक, बुधवार पेठ, चपळगाववाडी, गौडगाव बुद्रुक, जेऊर, कुरनूर, मैंदर्गी, समाधी मठ, सुलेरजवळगे, तोळणूर येथे आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आज ‘या’ भागात आठ बळी

मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव येथील 50 वर्षाची महिला, लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथील 45 वर्षाची पुरुष,   देशमुख प्लॉट बार्शी येथील 56 वर्षांचे पुरुष, राळेरास (ता. बार्शी) येथील 55 वर्षाचे पुरुष, तांदुळवाडी (ता.माढा) येथील 61 वर्षाची महिला, कुंभेज (ता. माढा) येथील 85 वर्षांचे पुरुष कण्हेर (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाचे पुरुष तर राशिन पेठ करमाळा येथील 52 वर्षांच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा सातवा बळी; आणखीन आढळले 5 पॉझिटिव्ह

मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा सातवा बळी; आणखीन आढळले 5 पॉझिटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा