mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचे मृत्यू थांबेनात,आज पुन्हा नऊ जणांचा बळी; 255 नवे कोरोनाबाधित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचे मृत्यू थांबेनात,आज पुन्हा नऊ जणांचा बळी; 255 नवे कोरोनाबाधित

 

सोलापूर । मं.टा. प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज नव्या 255 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज पुन्हा एकदा नऊ जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे.सलग दुसऱ्या दिवशी नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालावरून स्पष्ट होते.एकूण कोरोनाबाधित  संख्या 10 हजार 871 एवढी झाली आहे.


 

आज 2 हजार 897 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 2 हजार 642 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 255 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 10 हजार 871 एवढी झाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 317 एवढी झाली आहे.

अद्यापही रुग्णालयात 2 हजार 902 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेलेल्यांची संख्या सात हजार 652 एवढी झाली आहे.

आज ‘या’ भागात आढळले नवे कोरोना बाधित रुग्ण

सांगोला तालुक्‍यातील अचकदाणी, कोळा, महूद रोड, परीट गल्ली, तिप्पेहळी, यलमार मंगेवाडी, करमाळ्यातील मंगळवार पेठ, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बोंडले, बोरगाव, चांदापुरी, दहिगाव, दसूर, गारवाड, गिरवी, गोरडवाडी, गुरसाळे, जाधववाडी, जांभूळ, जानकर प्लॉट, कमल मळा, खुडूस, माळीनगर, मारकडवाडी, मोरोची, नातेपुते, पानीव, पठाण वस्ती, पिंपरी, पुरंदावडे, संग्राम नगर, शंकर नगर, श्रीपूर, सिद्धार्थ नगर, तामशिदवाडी, तरंगफळ, वेळापूर, यशवंनगर, झिंजेवाडी, मेडद,


तर अक्कलकोट तालुक्‍यातील किणीवाडी, सतलापूर, मैंदर्गी, शिवाजीनगर तांडा, बार्शीतील अलीपूर रोड, बारंगुळे गल्ली, बावी, बोरगाव, चुंब, दाणे गल्ली, दत्तनगर, देवगाव, गाडेगाव रोड, गौडगाव, जावळी प्लॉट, कसबा पेठ, कुर्डूवाडी रोड, मिरगणे अपार्टमेंट, नागणे प्लॉट, नळे प्लॉट, उत्तरेश्वर मंदिराजवळ, पानगाव, पिंपळकर प्लॉट, शिवाजी नगर, सोलापूर रोड, सोमवार पेठ, तुळशीराम रोड, उपळे दुमाला,

तर माढ्यातील अकुलगाव, अरणगाव, भोसरे, कुर्डूवाडी, टेंभूर्णी, वडाचीवाडी, वडशिंगे, मोहोळमधील अनगर, एकुरके, पाटकुल, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील नंदुर, पंढरपुरातील अंबाबाई पटांगण, आंबे, भंडीशेगाव, भोसले चौक, बोहाळी, चळे, चिलाईवाडी, दाळे गल्ली, धोंडेवाडी, गोकुळनगर, गोपाळपूर, गोविंदपुरा, इंदिरा गांधी भाजी मार्केट, इसबावी, जुना कराड नाका, कडबे गल्ली, करकंब, कासेगाव, खेड भोसे, किश्‍ते गल्ली, कोर्टी, लिंक रोड, नाथ चौक, ओमकार नगर, पुळूज, संत पेठ, स्टेशन रोड, सुस्ते, उत्पात गल्ली, वाखरी,

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील भंडारकवठे, बोरामणी, इंगळगी, माळकवठा, एनटीपीसी, विडी घरकुल या गावांमध्ये आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.


आज ‘या’ भागातील नऊ बळी

माळशिरस तालुक्‍यातील मेडद येथील 70 वर्षाचे पुरुष, महर्षी कॉलनी अकलूज येथील 73 वर्षाची महिला, चौंडेश्वरीवाडी येथील 85 वर्षाचे पुरुष, अक्कलकोटच्या नवीन राजवाड्याजवळील 60 वर्षाचे पुरुष, ढेमरेवाडी (ता. बार्शी) येथील येथील 90 वर्षाची महिला, कुर्डूवाडी (ता.माढा) येथील 56 वर्षाची महिला, करमाळ्यातील भवानी पेठेतील 50 वर्षाचे पुरुष, सावडी येथील 72 वर्षाचे पुरुष, किल्ला बाग येथील 67 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

In the rural areas of Solapur today, 255 new corona-affected nine people were killed

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात कोरोनाचे मीटर सुरुच; आज 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मंगळवेढ्यात कोरोनाचे मीटर सुरुच; आज 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! अर्ज छाननीमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या हरकतीवर निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर सुनावणी पूर्ण; निकाल ठेवला राखून; निर्णय देण्यासाठी विलंब होत असल्यामुळे शहरांमध्ये विविध चर्चेला उधाण?

November 18, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो कामाची बातमी! लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा ई केवायसी

November 18, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची संभाव्य तारीख समोर; वाचा कसा असेल प्रोग्राम

November 18, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्यात नगराध्यक्षपदासाठी १९ तर नगरसेवकपदासाठी तब्बल ‘एवढ्या’ उमेदवारांनी मोठी ताकद दाखवत उमेदवारी अर्ज केले दाखल; आज छाननी; अनेकांच्या हरकती येणार

November 18, 2025
मोठा ट्विस्ट! सुप्रिया जगताप यांना भाजपची उमेदवारी, तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत भरला अपक्ष अर्ज, समविचारी कडून सुनंदा आवताडे; तर माजी सभापती यांना उमेदवारी

मोठा ट्विस्ट! सुप्रिया जगताप यांना भाजपची उमेदवारी, तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत भरला अपक्ष अर्ज, समविचारी कडून सुनंदा आवताडे; तर माजी सभापती यांना उमेदवारी

November 17, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

दुर्दैवी घटना! लेकीसोबत अखेरची भेटही होऊ शकली नाही; मुलीच्या घरी जाताना वाटेत मृत्यू आडवा आला, मंगळवेढा हळहळलं

November 17, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा