mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महिलांनो! मंगळवेढ्यातील शिर्के हॉस्पिटलमध्ये रूग्णांना मिळतेय विशेष सवलत; सुधारीत दरपत्रक केले जारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 8, 2022
in आरोग्य, मंगळवेढा
महिलांनो! मंगळवेढ्यातील शिर्के हॉस्पिटलमध्ये रूग्णांना मिळतेय विशेष सवलत; सुधारीत दरपत्रक केले जारी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-धर्मगाव रोडवरती असलेले नामवंत डॉ.शरद शिर्के यांचे शिर्के मॅटर्निटी होम या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना आता विशेष सवलत मिळणार असल्याची माहिती डॉ.प्रीती शिर्के यांनी दिली आहे.

शिर्के हॉस्पिटलच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे डॉ.शरद शिर्के यांनी सांगितले आहे.

• सुधारीत दरपत्रक

• तपासणी फी (मास्क मोफत) 120 रुपये,

• सोनोग्राफी फी 800 रुपये

• नॉर्मल डिलिव्हरी फक्त 5 हजार ते 6 हजारांपर्यंत

• अवघड डिलिव्हरी ( चिमटा लावणे ई. पेशंटला इतर शारीरिक त्रास असल्यास) 6000 रुपये

• सिजेरियन डिलीवरी 10 हजार ते 11 हजारापर्यंत

• सिजेरियन डिलीवरी ( गुंतागुंतीची, पूर्वीचे सिजर असल्यास) 11 हजार ते 12 हजार फक्त

• गर्भाशय पिशवी काढणे (पोटवरून)  11 हजार

• गर्भाशय पिशवी काढणे (खालून) 12 हजार रुपये

• गर्भाशयाच्या पिशवीला टाके घेणे 7 हजार रुपये

• संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया (स्त्री नसबंदी) 8 हजार रुपये,

• कॉपर-टी बसवणे 100 रुपये फक्त

• कॉपोस्कोपी 500 रुपये

• शासनमान्य गर्भपात (12 आठवड्याच्या आत) 6 हजार 500 रुपये

• अपेंडिक्स, हार्निया, हायड्रोसिल ऑपरेशन फक्त 12 हजार रुपये.

गरीब व गरजू कुटुंबांना कमी किमतीमध्ये चांगले उपचार मिळावेत या हेतूने शिर्के हॉस्पिटलच्या रोप्यमहोत्सव यानिमित्ताने हे दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

आलेल्या प्रत्येक रुग्णांना स्पेशल रूमची आहे,  पण नातेवाईक यांनी आपल्या आर्थिक परिस्थिती नुसार स्पेशल रूमचा आग्रह धरावा.

दरम्यान मेडिकल औषधाचा खर्च त्या-त्या रुग्णांनी करावा सदरचे दर हे जनरल वार्डाचे असतील तर भुलीचा खर्च वेगळा राहील त्याचबरोबर योजना 31 मार्च 2022 पर्यंत लागू असणार आहे.

• उपलब्ध सुविधा

शासनमान्य सोनोग्राफी सेंटर,• बाळंतपणाची सोय • सिझेरियनची सोय

• अपेंडिक्स, हार्निया, हायड्रोसिल पोटावरील इतर ऑपरेशन तसेच गाठ आवळ इत्यादी ऑपरेशन सुविधा,

• व्यंधत्व उपचार केंद्र • गरोदर महिलांची तपासणी व मार्गदर्शन • बिनटाका व टाक्याची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया,

• कोल्पोस्कोपी तपासणी • गर्भाशयाची पिशवी काढणे • रक्त व लघवी तपासणी

• मुलींच्या समस्या व उपचार. शासनमान्य गर्भपात केंद्र ( १२ आठवड्यांच्या आतील ) आदी सुविधा उपलब्ध आहेत.

सदर योजनेचा लाभ सर्व घटकातील रुग्णांनी घ्यावा असे आव्हान डॉक्टर शरद शिर्के यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे करा संपर्क

या योजनेसंदर्भात आपणास अधिक माहितीसाठी 9325748408 किंव्हा 8265079708 या हेल्पलाइन नंबर वरती संपर्क साधावा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉ. शरद शिर्केमंगळवेढारोप्य महोत्सवशिर्के हॉस्पिटल

संबंधित बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात आता प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यक नसणार

सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात आता प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यक नसणार

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..