टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील शिवाजीनगर, जुनी पाण्याची टाकी येथे नारायणी पिझ्झा हाऊसचा उद्घाटन सोहळा आज दि.27 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वा. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संचालक रोहीत महामुनी यांनी दिली आहे.
आजपासून मंगळवेढेकरांना सर्व प्रकारचे दर्जेदार गुणवत्ता असलेले पिझ्झा आता मिळणार आहेत.
खास फॅमिलीसाठी व बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली असून येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना मोफत वाय-फाय इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्याचबरोबर मोफत घरपोच सेवा देखील दिली जाणार आहे. उत्तम चविष्ट बर्गर, सॅंडविच, फ्रॅंकी रॉल, कॉपी, केक सेख, मोकटेल व पिझ्झा मधील सर्व प्रकारचे आयटम ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आजच्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ऋतुजा महामुनी यांनी केले आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी 8698898457 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज