ब्रम्हपुरी । मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा असणारा दामाजी साखर कारखाना उभारणीत चरणूकाकाचें मोलाचे योगदान आहे . ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांचा पोशिंदा असणाऱ्या दामाजी कारखान्याच्या माध्यमातून चरणूकाकानी शेतकऱ्यांचे हित जोपासले असे प्रतिपादन झेडपीचे माजी सभापती शिवानंद पाटील यांनी केले
ब्रह्मपुरी ( ता मंगळवेढा ) येथे कै चरनुकाका पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संजय चरनुकाका पाटील, ,माजी सभापती तानाजी काकडे, बसवराज पाटील, भारत बेदरे, दामाजी कारखाना संचालक राजन पाटील, राजू गवळी, अशोक पाटील, विकास पुजारी,उल्हास पाटील,आनंद पाटील, सिद्धेश्वर डोके, डॉ विजय पाटील, अक्षय पाटील,अजिंक्य पाटील,बच्या चव्हाण, काशिनाथ बाबर, महेश बाबर ,बंडू मोरे आदी उपस्थित होते
Charanukakani protects the interests of farmers: Former Speaker Shivanand Patil
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज