टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील आम्ही तुम्हाला अशा मार्केटबद्दल सांगत आहोत, ज्यात तुम्हाला लहान मुले आणि मोठ्यांचे कपडे खूप स्वस्त मिळतील. या होलसेल मार्केटमध्ये तुम्ही मनमुराद शॉपिंग करू शकता.
हे मंगळवेढा येथील अनामिका क्लॉथ सेंटर दुकान आहे. जे पंढरपूर रोडवर येते, येथे जीन्स असो वा टी-शर्ट वा शर्ट किंवा महिलांच्या साड्या, टॉप सर्वांचे दर कंपनी रेट मध्ये.
दसरा व दीपावली निमित्ताने खास ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या नवनवीन व्हरायटी असलेले मंगळवेढा येथील एकमेव होलसेल कापड दुकान जिथे ग्राहक मनमुराद आनंद घेऊन कपडे खरेदी करू शकतात.
मंगळवेढेकरांना आता कंपनी रेट मध्ये सर्व प्रकारचे रेडिमेट कपडे साड्या, कुर्ती, प्लाझो , टी-शर्ट अशा विविध प्रकारचे कपडे कंपनीच्या दरात मिळणार आहेत त्यामुळे ग्राहकांना आता इतर ठिकाणी जाण्याची वेळ येणार नसून एकाच छताखाली सर्व काही मिळणार आहे.
अनामिका क्लॉथ सेंटर या दुकानामध्ये ग्राहकांना लक्षात ठेवून कपडे मागवले जातात. प्रत्येक जणांनी ब्रँडेड कपडे घ्यावेत. हा एक उद्देश अनामिका क्लास सेंटर यांनी बाळगला असून अत्यंत कमी किमतीत कंपनीच्या दारात कपडे मिळणार आहेत. यामुळे या दुकानामध्ये येऊन ते आपल्या गरजेनुसार कपडे खरेदी करू शकतात.
लग्नाचा बस्ता मंगळवेढ्यातील अनामिका क्लॉथ सेंटरमध्येच; खरेदीवर आकर्षक गिफ्ट देखील मिळणार
मुलांसाठी व मुलींसाठी आई वडील लग्न ठरल्यानंतर लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी धावपळ करत असतात पण त्यांची ही धावपळ आता थांबणार आहे. मंगळवेढ्यातील अनामिका क्लॉथ सेंटर येथे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे कपडे मिळत आहेत.
लग्न बस्त्यासाठी मंगळवेढ्यातील आदर्श ठिकाण म्हणजेच फक्त अनामिका क्लॉथ सेंटर यांचेच नाव आघाडीवर आहे. करण इथे ग्राहक विश्वासाने खरेदीकरून समाधानाने परत जात असल्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी होत असते.
खास ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवून संचालक पप्पू दिवाण यांनी लग्न बस्ता खरेदीवर आकर्षक भेट देण्याची योजना सुरू केली आहे.
21 हजारांच्या लग्न बस्त्यावर ग्राहकांना 699 रुपयांचे डबल ब्लॅंकेट मोफत दिले जाणार आहे.
31 हजारांच्या लग्न बस्त्यावर ग्राहकांना 799 रुपयांचे डबल ब्लॅंकेट व 2 पिलो भेट म्हणून दिले जाणार आहेत.
51 हजार रुपयांच्या लग्न बस्त्यावर 1 हजार 99 रुपये किमतीचे डबल ब्लॅंकेट व 799 रुपयांचे बेडशीट तसेच 2 पिलो मोफत दिले जाणार आहे.
1 लाख 1 हजार रुपयांच्या लग्न बस्त्यावर ग्राहकांना सुमारे 6 हजार रुपयांचे भेट वस्तू दिल्या जाणार आहेत त्यामध्ये 2 हजार 799 रुपये किमतीचे डबल ब्लॅंकेट सोबत 1 हजार 850 किंमतीची ट्रॅव्हल बॅग त्याच्यासोबतच 799 रुपयांचे डबल बेडशीट व दोन पिलो मोफत भेट दिल्या जाणार आहेत.
लग्नात आहेराच्या साड्या आणि स्वस्त साड्यांसाठी अनामिका क्लॉथ सेंटर गेल्या 5 वर्षांपासून नावाजले गेले आहे. फ्रेश फॅक्टरी माल पण मोठ्या डिस्काऊंटवर केवळ अनामिका क्लॉथ सेंटर मध्येच मिळतात.
परवडेल अशा दरात कपडे
लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार गेला. नोकऱ्याही गेल्या. यामुळे ग्राहकांना परवडेल अशा दरात , शोरूमपेक्षा कमी किमतीत आम्ही कपडे विकतो . ग्राहकांना कमी दरात कपडे हाच आमचा नफा अशी पद्धत सध्या अवलंबिली आहे : पप्पू दिवाण , संचालक अनामिका क्लॉथ सेंटर,मंगळवेढा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज