टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहराच्या वैभवात भर घालणारे हॉटेल सुगरण फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट आजपासून मंगळवेढेकरांच्या सेवेत रुजू होत असल्याची माहिती हॉटेल सुगरणचे संचालक वैभव खांडेकर यांनी दिली आहे. यांनी दिली.
मंगळवेढा-पंढरपुर रोडवर नव्याने सुरू होत असलेल्या ‘हॉटेल सुगरण फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट’ ग्राहकांच्या सेवेसाठी आजपासून सुरू होत आहे.
खांडेकर बंधू यांचे हॉटेल सुगरणची परंपरा की गेल्या कित्येक वर्षापासून सर्वांच्या सेवेत रुजू आहे. हा हॉटेलचा परिसर अतिशय नयनरम्य निसर्ग रम्य आहे
हॉटेल सुगरण फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंटमध्ये व्हेज व नॉनव्हेज पद्धतीचे जेवण खवय्यांना मिळणार असून , खास चुलीवरील भाकरी, भरलं वांग , पिठल पालेभाजी, व्हेज भुना , पनीर पसंदा , व्हेज कढाई , ताक तसेच चिकन जंजीर , चिकन हैदराबादी , चिकन मोगलाई , तंदूर रोस्ट , मटन मालवणी,
मटन हैदराबादी, मटन खिमा व इतर प्रकारचे खाद्यपदार्थ हॉटेल सुगरण फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हॉटेलची संपूर्ण इमारतमध्ये आकर्षक रंगसंगती सजावट , नैसर्गिक वातावरण , उत्तम आसन व्यवस्था , भव्य परिसर व पार्किंगच्या सुविधेसह अनेक सुखसोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
येथे आल्यानंतर खवय्यांना नक्कीच समाधान मिळेल असा विश्वास अशोक खांडेकर व राहुल खांडेकर यांनी व्यक्त केला.
आज मंगळवेढेरांनी हॉटेल सुगरण फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थितीत राहावे असे आवाहन वैभव खांडेकर यांनी केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज