mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

काय सांगतंय! ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये कपडे खरेदीवर मिळतोय 15 टक्के पासून 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 29, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
काय सांगतंय! ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये कपडे खरेदीवर मिळतोय 15 टक्के पासून 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील मंगलनगर येथे असलेल्या ‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये गुढीपाडवा व लग्नसराई निमित्ताने खास धमाका ऑफरची सुरुवात केली आहे. सर्व प्रकारच्या कपडे खरेदीवर ग्राहकांना 15 टक्के पासून 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार असल्याची माहिती संचालक पप्पू दिवाण यांनी दिली आहे.

तसेच महिला ग्राहकांना सुरत साड्यांचा होलसेल डेपो उपलब्ध करून दिला आहे. यात अत्यंत माफक दरात व सुरतच्या दरात साड्या खरेदी करता येणार आहेत.

‘अनामिका क्लॉथ सेंटर’ खास ग्राहकांना फायदेशीर अशा अनेक योजना राबवित आहे.एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे ब्रॅण्डेड वस्त्र अत्यंत कमी दरात दर्जेदार कपडे ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची वेळेबरोबर पैशांची ही बचत होणार आहे.

‘अनामिका क्लॉथ सेंटर’मध्ये धमाका ऑफर सुरू केली आहे. यामध्ये ग्राहकांना लेडीज चुडीदार खरेदीवर 50 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. त्याचबरोबर लेडीज वनपीसच्या खरेदीवर 40 टक्के सवलत दिली जाणार आहे.

तरुण मुलींसाठी ‘अनामिका क्लॉथ सेंटरने आणली आहे अफलातून ऑफर गर्ल्स वेस्टर्न ड्रेस वर 35 टक्के डिस्काउंट तसेच लेडीज घागरा खरेदीवर 25 टक्के डिस्काउंट,लेडीज अंडरगारमेंटवर 25 टक्के डिस्काउंट व ड्रेस मटेरियल आणि पटियाला सेटवर 25 टक्के सवलत दिली जाणार आहे.

लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या कपड्यांचा खरेदीवर 30 टक्के डिस्काउंट तर जेन्ट्स रेडिमेड वर 25 टक्के डिस्काउंट आणि फुल सूट खरेदीवर 30 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे.

लग्न कार्य असो वा इतर कोणतेही कार्यक्रम असो आहेराची साडी फक्त 99 रुपयांत खरेदी करता येणार आहे. इतर प्रकारची साडी 121, 151 , 171 व 221 रुपयांत उपलब्ध आहेत. तसेच शुटिंग / शरटींग कापड खरेदीवर 25 टक्के सवलत मिळणार आहे.

तीन 4वे लेगीज 500 रुपयांना खरेदी करता येणार आहेत. तीन कुर्ती 500 रुपयांत,3 शर्ट 500 रुपयांत कटपीस (शर्ट + पॅन्ट) फक्त 349 रुपयांत खरेदी करता येणार आहेत.

तसेच कटपीस (शर्ट + पॅन्ट) 449 रुपये कटपीस (शर्ट + पॅन्ट) 549 रुपयांत त्याचबरोबर तीन गाऊन फक्त 500 रुपये आणि दोन प्लाझो सेट 700 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

त्याचबरोबर सेल मधील प्रत्येक साडी खरेदीवर 30 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट व तीन शर्ट 500 रुपयांत व दोन शर्ट 500 रुपयांत तर

एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे कपडे अत्यंत माफक दरात अनामिका क्लॉथ सेंटरचे संचालक पप्पू दिवाण यांनी उपलब्ध करून दिले आहेत.त्यामुळे ग्राहकांना इतरत्र जाण्याची व वेळ आणि पैसे वाचवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या धमाका ऑफरचा लाभ सर्व ग्राहकांना घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

अनामिका क्लॉथ सेंटरच्या सुरू करण्यात आलेल्या ऑफरचा अधिक माहितीसाठी ग्राहकांनी  8888185325 व 8623089325 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनामिका क्लॉथ सेंटरडिस्काउंट सेलमंगळवेढा

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
Next Post

अरे वा..! रतनचंद शहा सहकारी बँकेस सन २०१९-२० या आर्थिक वर्षात २ कोटी ४ लाखांचा नफा

ताज्या बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा