mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

परिचारक पोटनिवडणुक लढवणार! मंगळवेढा तालुक्यातील भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 23, 2021
in मंगळवेढा, राजकारण
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भारतीय जनता पार्टीची तालुका
कार्यकारणीत, विविध आघाडया व सेलचे प्रमुख अशी जम्बो कार्यकारणी तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांनी जाहिर केली.

आमदार प्रशांत परिचारक,मा.मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, जिल्हा चिटणीस संतोष मोगले, हौसाप्पा शेवडे, सिध्देश्वर कोकरे, गौडाप्पा बिराजदार, शहराध्यक्ष गोपाळ भगरे यांच्या उपस्थितीत या निवडी करण्यात आल्या.

यामध्ये भाजपा युवार्मोचा तालुकाध्यक्षपदी विठ्ठल सरगर (सलगर खुर्द), भाजपा भटक्या विमुक्त सेल तालुकाध्यक्षपदी प्रकाश जाधव (बालाजी नगर), भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष पदी मधुकर चव्हाण (भाळवणी), भाजपा अनुसूचित जाती-जमाती तालुकाध्यक्ष पदी दयानंद कोळी (सिध्दापूर),

भाजपा ओबीसी सेल तालुकाध्यक्ष पदी सुधाकर माळी (निंबोणी), भाजपा अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्षपदी अजित सुलतान पटेल (कात्राळ), भाजपा व्यापारी आघाडी तालुकाध्यक्षपदी भरत दोशी (अरळी) भाजपा कायदा सेल तालुकाध्यक्ष पदी ऍ़ड. राजु कुलकर्णी (लक्ष्मी दहिवडी) भाजपा शिक्षक सेल तालुकाध्यक्ष पदी सिध्देश्वर कोरे (नंदूर),

भाजपा उद्योग आघाडी तालुकाध्यक्षपदी हरिभाऊ यादव (मारापूर), भाजपा कामगार आघाडी तालुकाअध्यक्ष पदी जयराज चव्हाण (मंगळवेढा), भाजपा सहकार सेल तालुकाध्यक्ष पदी शशिकांत कस्तुरे (जंगलगी) भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता सेल तालुकाध्यक्ष पदी दिलीप पुजारी (ब्रम्हपूरी), भाजपा माजी सैनिक सेल तालुकाअध्यक्ष पदी सुखदेव बनसोडे (लक्ष्मी दहिवडी) यांची निवड करण्यात आली.

तर सरचिटणीसपदी दिगंबर भाकरे (आंधळगांव), विश्वास चव्हाण (कचरेवाडी), प्रकाश भिंगे (अरळी), उपाध्यक्षपदी गजानन पाटील (सिध्दापूर), सतीश शिंदे (डिकसळ), श्रीकांत गणपाटील (मरवडे), नागराज कनशेट्टी (हुलजंती), बाळासाहेब यादव (मारापूर), दत्तात्रय बंडगर (नंदेश्वर),

सिध्देश्वर मेटकरी (मानेवाडी), चिटणीस पदी श्रीराम गवळी (भालेवाडी), दत्तात्रय गडदे (उचेठाण), अंकुश डुम (गुंजेगांव), विनोदकुमार बिराजदार (सोड्डी), शरद डोईफोडे (देगांव), सिध्दाराम मल्लाबादी (मारोळी), दिगंबर शिंदे (फटेवाडी),

कोषाध्यक्षपदी संजय खर्जे (पडोळकरवाडी), प्रसिध्दीप्रमुख दत्तात्रय आसबे (आसबेवाडी), कार्यालयीन प्रमुख चनबसय्या हिरेमठ (मंगळवेढा) यांची निवड करण्यात आली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कार्यकारणीजाहीरभाजपमंगळवेढा तालुका

संबंधित बातम्या

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

May 31, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

मंगळवेढ्यात सुवर्णसंधी! ‘राजनंदिनी महिला ग्रामीण पतसंस्थे’त विविध पदांसाठी थेट भरती; रविवारी मुलाखती

May 29, 2026
राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

सोलापूर विधानपरिषद निवडणूक: उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम; कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली; मुंबईत लॉबिंग सुरू; परीचारकांचे नाव आघाडीवर पण…

May 26, 2026
मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

May 26, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

राजकीय घडामोडींना वेग! मंगळवेढ्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाची आज मोठी बैठक; ३७ सेलच्या निवडींबाबत होणार खलबतं; आजी-माजींसह इच्छुकांना बोलावले

May 24, 2026
Next Post

राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार! स्वाभिमानी शेतकरी संघटना आज अर्ज दाखल करणार; आघाडीत बिघाडी निश्चित

ताज्या बातम्या

बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 1, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

May 31, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा