mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ब्रेकिंग! जिल्ह्यात 15 जानेवारीपर्यंत ‘हे’ कलम लागू, आदेश जारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 31, 2020
in सोलापूर
काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 1 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) आणि 37 (3) आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भारत वाघमारे यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार शस्त्रे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे,

व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील,

त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल, सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे.

हा आदेश अत्यावश्यक सेवा, तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हादंडाधिकारी,

पोलीस अधीक्षक (ग्रा.), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कलमसोलापूर

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यातील केसरी रेशन कार्डधारकांना ‘इतके’ महिने मोफत अन्नधान्य मिळणार

November 28, 2026
चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

November 26, 2026

बँक मॅनेजरच्या नावाचा वापर करत साडेपाच कोटींच्या कर्जाचे आमिष; नोकरदाराला १० लाखांचा गंडा; दाम्पत्यासह ‘या’ बँकेच्या व्यवस्थापकावर गुन्हा

November 24, 2026
दुष्काळाचे चटके तीव्र! मंगळवेढ्यात चारा, पाणी आणि रोजगारासाठी अनिल सावंत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव; कागदोपत्री आढावे नकोत, थेट बांधावर मदत द्या

दुष्काळाचे चटके तीव्र! मंगळवेढ्यात चारा, पाणी आणि रोजगारासाठी अनिल सावंत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव; कागदोपत्री आढावे नकोत, थेट बांधावर मदत द्या

November 22, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

स्वीकृत सदस्य निवडीचा बिगुल वाजला!सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीत वाढणार ‘एवढे’ स्वीकृत सदस्य; पाहा कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा?

November 21, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकरी आणि बेरोजगार तरुणांचे नशीब बदलणारा २६ नोव्हेंबरचा निर्णय; २४ तास आधीच ‘हे’ दोन आयडी तयार ठेवा; आमदार समाधान आवताडे यांनी केले जनतेला आवाहन

November 21, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर; प्रशासनाची तारेवरची कसरत; असा असणार दौरा

November 19, 2026
मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

November 18, 2026
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! ‘या’ आठ जागांचा फैसला मुख्यमंत्री करणार; बैठकीत निर्णय, आज अंतिम यादी राजन पाटील वाचणार

November 17, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

MPSC आयोगाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय , परीक्षा देण्याची कमाल मर्यादा निश्चित

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यातील केसरी रेशन कार्डधारकांना ‘इतके’ महिने मोफत अन्नधान्य मिळणार

November 28, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

बाळंतपणात आई आणि बाळाची काळजी घेण्यासाठी पुरुषांनाही 15 दिवसांची पॅटरनिटी लीव्ह; मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा

November 27, 2026

धक्कादायक! तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

November 27, 2026
चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

November 26, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदयद्रावक! शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या मंगळवेढ्यातील तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

November 26, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

किटली आणा, ५ रुपये वाचवा! मंगळवेढ्यातील ‘समर्थ दूध डेअरी’चा पर्यावरणपूरक पॅटर्न चर्चेत

November 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..