mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात शाळा सुरू होण्याआधीच शिक्षक निघाले कोरोना पॉझिटिव्ह; ६४७ शिक्षकांची कोरोना चाचणी होणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 21, 2020
in मंगळवेढा
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोमवारी शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्याचा महत्वाचा भाग म्हणून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे,

त्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा शहरातील ग्रामिण रुग्णालयासह सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, तालुक्यातील ५५ शाळा मधील ६४७ शिक्षकांपैकी शुक्रवार सायंकाळ पर्यत ३२५ शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली यामधे दोन शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत.

काही शिक्षक आपल्या गावाकडे दिवाळी सुट्टी निमित्त रवाना देखील झाले आहेत त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संपर्क होऊन शिक्षक बाधित झाले आणि लगेच शाळा सुरू झाल्या तर संसर्गाची भीती पालकांना सतावत होती, यासाठी दिवाळी सुटीनंतर शिक्षकांची कोरोना चाचणी करायला हवी होती अशी चर्चा होती.

त्याबाबत शासनाने आदेश काढून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक केली होती त्यामध्ये ज्याना दमा, ह्रदयविकार, शुगर, थायरॉईड यासारखे आजार असणाऱ्याची आर्टिपीसीआर करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

तर इतर शिक्षकांची रॅपिड अँटिजेंन चाचणी करण्याचे आदेश आहेत, शासन निर्णयानुसार सध्या १७ ते २२ नोव्हेंबर या काळात शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू असून आजपर्यंत ३२५ शिक्षकांची कोविड तपासणी करण्यात आली यामध्ये दोन शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत.

मंगळवेढा तालुक्यात नववी ते दहावी, बारावी पर्यंत ५५ शाळा आहेत अकरावी आणि बारावी सात कनिष्ठ महाविद्यालय आहे. त्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक यांची तपासणी शुक्रवारी शनिवारी पहिल्या टप्प्यात दोन दिवस करण्यात येणार आहे,

त्यानंतर इयत्ता सहावी ते आठवी ला शिकणाऱ्या सर्व शिक्षकाची कोरोना चाचणी दुसऱ्या टप्प्यात तर तिसऱ्या टप्प्यात पहिली ते पाचवी पर्यंत असलेल्या प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षकांना चाचणी घेण्यात येणार आहे.

इयत्ता नववी ते बारावीपर्यंत असलेल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा परिसर वर्गखोल्या स्वच्छता करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे, येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी शाळा-महाविद्यालये गेटवर होणार आहे. तत्पूर्वी शाळा महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती पत्र शिक्षकांना भरून घ्यावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांना स्वच्छ हवा खुल्या जागेत बसण्याची व्यवस्था शाळा महाविद्यालयाना करावी लागणार आहे.

प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांना मास्क बंधनकारक केले असल्याने त्याशिवाय शाळा परिसरात प्रवेश दिला जाणार नाही असे आदेश गटशिक्षणाधिकारी पी.के. लवटे यांनी सर्व सर्व शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्यांना पाठवले आहे.
फिजिकल डिस्टंसिंग ही सर्वात महत्वाची बाब सर्वांना पाळावी लागणार आहे.

शहरातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात किती शिक्षकांनी कोविड तपासणी केली याचा रोजच्या रोज अहवाल गटशिक्षणाधिकारी पी के लवटे घेत आहेत.

शुक्रवार सायंकाळ पर्यत तालुक्यातील ३२५ शिक्षकांची तपासणी करण्यात आली यामध्ये दोन शिक्षक पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉ प्रमोद शिंदे यांनी दिली.

शिक्षक व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक

शाळेत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन दिवस आधी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे .ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे.

तालुक्यातील ५५ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तील ६४७ शिक्षकांपैकी ३२५ शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली यामध्ये दोन शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत.- पोपट लवटे, गटशिक्षणाधिकारी, मंगळवेढा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना पॉझिटिव्हमंगळवेढा कोरोनाशिक्षक

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
Next Post
अरे वा! युटोपियन शुगर्सने केली शेतकऱ्यांची दिवाळी गोड; ऊस उत्पादकांना २०० रुपयांची भेट, कामगारांनाही बोनस

महाराष्ट्रात १३६ साखर कारखान्यांचे गाळप; सर्वाधिक कारखाने सोलापुरातील

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा