mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

काँग्रेसचे प्रा.शिवाजीराव काळुंगे यांची पंढरपूर शहरात पदयात्रा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized

पदयात्रेला पंढरपूरच्या युवक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या प्राचारार्थ पंढरपूर शहरात पदयात्रा काढण्यात आली.

याप्रसंगी राजाराम सावंत, डॉ. राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड, दिलीप देवकुळे, शैलेश घोगरदरे,

सागर कदम, वसंत गरंडे, अविनाश चव्हाण, बापु मस्के, युवराज मुचलंबे, नाना घायाळ, महादेव कोरे, विठ्ठल काळुंगे, दत्तात्रय गायकवाड, डॉ. रविराज गायकवाड,

रजाकभाई मुजावर, परमेश्वर घुले, संजय सुर्यवंशी यांचेसह अनेकजण कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान सकाळी 11 वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून या पदयात्रेस सुरू करण्यात आली. ही पदयात्रा स्टेशन रोड मार्गे निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर पुढे सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन बँक, भादुले चौक, नाथ चौक, तांबडा मारुती, महाव्दार, कालिकादेवी चौक, काळा मारुती, चौपाळा या मार्गावरून हलगीच्या गजरात पदयात्रा काढण्यात आली. 

या पदयात्रेत पंढरपूर येथील युवक व महिला मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील पंढरपूर हे भारताचे दक्षिण काशी म्हणून ओळख असणारे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आजवर उभा राहू शकली नाही. 

याबाबत बेरोजगार युवकांच्या हाती काम देण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ पंढरपूरात स्थापना करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. 

सर्वसामान्यांचा, गरिबांचा देव म्हणून विठ्ठलाकडे पाहिले जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल-रुक्‍मिणीच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरला येतात. शेगाव, नांदेड, शिर्डीचा विकास झाला; परंतु पंढरपूरचा म्हणावा तेवढा विकास झाला नाही. 1995 पासून ते आजतागायत चार विकास आराखडे तयार केले आणि घोषणाही केल्या. विकास आराखड्यांची घोषणा होऊनही पंढरपूरच्या विकासाला गती मिळालेली नाही.

दक्षिण काशी म्हणून संपूर्ण भारतात पंढरपूरची देवभूमी म्हणून ओळख आहे. पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी हाताचा पंजा क्रमांक एक असणाऱ्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी यावेळी केले.

या पदयात्रेत प्रा. काळुंगे यांनी मतदारांशी भेटून सवांद साधला. यावेळी पंढरपूर तालुक्यातील काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी झाले होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सुधाकरपंत परिचारकांच्या प्रचारार्थ नंदेश्वर येथे आज गोपीचंद पडळकर यांची तोफ धडाडणार

सुधाकरपंत परिचारकांच्या प्रचारार्थ नंदेश्वर येथे आज गोपीचंद पडळकर यांची तोफ धडाडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

मंगळवेढ्यात सुवर्णसंधी! ‘राजनंदिनी महिला ग्रामीण पतसंस्थे’त विविध पदांसाठी थेट भरती; रविवारी मुलाखती

May 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मेहनत विद्यार्थ्यांची, मलिदा चोरांचा! NEET पेपरफुटीच्या टेन्शनमुळे १९ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

May 29, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

May 29, 2026
राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा