mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पुलवामा’मध्ये भारतीय लष्कराला मोठं यश, ‘जैश’च्या मोस्ट वॉन्टेड आतंकवाद्याचा ‘खात्मा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
पुलवामा’मध्ये भारतीय लष्कराला मोठं यश, ‘जैश’च्या मोस्ट वॉन्टेड आतंकवाद्याचा ‘खात्मा


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


पुलवामा जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलाच्या आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत मारला गेलेला दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. जो जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंधित होता. एका वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की दहशतवादी दक्षिण काश्मीरमध्ये अबु सैफुल्ला आणि अबु कासिम या नावाने वावरत होता. अधिकाऱ्याने सांगितले की मारल्या गेलेल्या दहशतवाद्यावर दोन नागरिकांचे अपहरण आणि हत्या केल्याचा आरोप आहे. तसेच विशेष पोलीस आधिकारी आणि कामगारांना खोऱ्याबाहेर जाण्यास धमकावल्याचा आरोप देखील त्याच्यावर होता.

त्यांनी सांगितले की जुलै 2013 मध्ये कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर चकमकीत मारलेला गेलेला जेईएमचा स्वयंभू प्रमुख पाकिस्तानी कमांडर कारी यासिरचा सहकारी होता.

अबु सैफुल्ला मंगळवारी सकाळी पुलवामामध्ये अवंतिपुरा भागात जैंत्राग गावात तपासादरम्यान स्थानिक सहकाऱ्यांच्या घरात असल्याचे कळाले होते.


दोन जखमी जवानांनी रुग्णालयात जीव सोडला –


अधिकाऱ्याने सांगितले की गुप्त सुत्रांनुसार हे अभियान राबवले गेले होते आणि दह

शतवाद्यांच्या तपासात असताना चकमक झाली. यात संयुक्त दलाचे 50 तर राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफची 185 बटालियन सहभागी होती. या चकमकीत शिपाई राहुल रांसवाल आणि स्थानिक पोलीस एसपीओ शाहबाद अहमद यांना गोळी लागली. त्यांना श्रीनगरच्या सैन्यदलाच्या 92 बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यांनी तेथे जीव सोडला.

1 दहशतवादी फरार –अधिकाऱ्याने सांगितले की जखमी जवानांना वाचवण्याच्या प्रयत्नात असताना याचा फायदा घेऊन दहशतवादी तेथून फरार झाले. नागंदरगावच्या जंगलात ते असल्याची माहिती मिळाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा चकमक झाली आणि या दरम्यान मोस्ट वॉन्टेड अबु सैफुल्ला मारला गेला, अधिकाऱ्याने सांगितले की त्यांच्या इतर साथीदारांना मारण्यात यश आले.

ते म्हणाले की अबु सैफुल्ला दीड वर्षापासून अवंतिपुराच्या त्राल आणि ख्रेव भागात सक्रिय होते. ते मारल्या गेलेला जेईएम प्रमुख कारी यासिरचे मर्जीतले होते. मागील वर्षी तेथे दोन नागरिकांचे अब्दुल कादिर कोहली आणि मंजूर अहमदचे अपहरण आणि हत्या करणे तसेच दुकानदार नसीर अहमद गनीला जखमी करण्याच्या प्रकरणातील आरोपी होता. अधिकाऱ्याने सांगितले की सैफुल्ला एसपीओला आपली नोकरी सोडावी लागली होती आणि स्थानिक मजदूरांना खोरे सोडून जाण्यासाठी धमक्या देखील त्याने दिल्या होत्या

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest News

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post

पंढरपूर विकासाच्या गतीसाठी व्यापक बैठक घेणार : पालकमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

जळालेला ट्रान्सफॉर्मर ३ दिवसांत द्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; आमदार समाधान आवताडे यांचा महावितरणला ‘खणखणीत’ इशारा; शेतकऱ्यांच्या विजेसाठी आमदार मैदानात

May 7, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बेपत्ता तरुणाचा जंगलात सापडला मृतदेह; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल; मंगळवेढ्यातील तरुणाची हृदयद्रावक आत्महत्या

May 7, 2026
मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

May 7, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, अन्यथा गाठ आमच्याशी आहे; मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला थेट इशारा; ‘त्या’ विजयावरही संशय व्यक्त करत थेट निशाणा

May 6, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

मंगळवेढ्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? सीसीटीव्हीवर कापड झाकून वाळूची उघड दरोडेखोरी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

May 6, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्याला न्यायालयाने चारली धूळ! ५ वर्षे सक्तमजुरी आणि जबर दंड; ​पंढरपूर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; लाच मागाल तर थेट तुरुंगात जाल

May 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा