मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये कुशल कारागीरांच्या पदासाठी 8 वी पूर्ण केलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे . तरी इच्छुक आणि पात्र उमेद्वारांनीं 15 फेब्रुवारी पर्यंत भारतीय पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईट वर आपला अर्ज करावा .
पदाचा तपशील –
पदाचे नाव – कुशल कारागीर
पात्रता – 8 वी पूर्ण
पदसंख्या – 4
वेतन श्रेणी – 19,900 रुपये
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 15/2/2020
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज