टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील हॉटेल सुगरण येथे उद्या शनिवार दि.5 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते 6 यावेळेत एक दिवसाचे स्पेशल सेमिनार आयोजित करण्यात आले आहे.
सध्याच्या इनकम वर आपण खुश नाहीत का? तर अधिकचे इनकम मिळवण्यासाठी दिवसातून 1 ते 2 तास घरातून, व्यवसाय, इंटरनेटवरून काम करून भरगोस असा इनकम मिळवता येणार आहे.
गृहिणी, विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, सेवानिवृत्त अधिकारी तसेच सर्व क्षेत्रातील वयोगटातील लोकांसाठी हेल्थ + विल्थ + हॅपीनेस संदर्भात एक दिवसीय सेमिनार करून आर्थिक प्रगती करता येणार आहे.
आजच ‘या‘ नंबरवर कॉल करून आपली जागा निश्चित करा
जागा निश्चित करण्यासाठी 9405689573 व 9960239034 या नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता.
सहभागी होण्यासाठी एन्ट्री फी फक्त 300 रुपये सोबत जेवण मोफत
आपल्या दैनंदिन जीवनात अमुलाग्र बदल घडण्यासाठी आर्थिक उन्नतीसाठी यात सहभागी होण्यासाठी एन्ट्री फी 300 रुपये असून यात जेवण देखील मोफत असणार आहे.
येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सेमिनार संदर्भात संधी आवडली तर ठीक नाही आवडली तर आपण नाश्ता जेवण करून देखील जाऊ शकता असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज