टीम मंगळवेढा टाईम्स।
बँक खात्याला के.वाय.सी. अपडेट करण्याबाबतचा मेसेज पाठवून त्या माध्यमातून बँक खात्याची माहिती चोरून घेऊन एका महिलेच्या खात्यातील ५० हजार रुपये
अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन पद्धतीने काढून घेतल्याप्रकरणी त्याच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात दि. २१ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ येथील पल्लवी शेषगिरी गोवेकर यांच्या मोबाईलवर दि.१९ रोजी एका अज्ञात व्यक्तीने के.वाय.सी.अपडेट चा मेसेज पाठवून
त्यांच्या बँक खात्याची माहिती चोरून घेत त्यांच्या खात्यातुन ५० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करून काढून घेतले.
याबाबत गोवेकर यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज