टीम मंगळवेढा टाईम्स। स्वयंपाक बनवत असताना शेगडी लिकेज होवून गॅसचा भडका झाल्याने लक्ष्मी सौरभ निमंगरे (वय २२) या महिलेचा भाजून मृत्यू झाला.ही घटना पौट येथे घडली असून याची पोलिसात आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे. Woman dies in gas explosion on mangalwedha
या घटनेची हकिकत अशी की , यातील मयत ही दि.२५ रोजी सकाळी ७.०० च्या दरम्यान स्वयंपाक करीत असताना शेगडी लिकेज झाली. या दरम्यान गॅसचा भडका होताच मयत लक्ष्मी निमंगरे हिचे दोन्ही हात,पाय पोटास , छाती गंभीर स्वरूपात भाजली.
उपचारासाठी प्रथम मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.अधिक उपचारासाठी सोलापूरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना ती मयत झाली. याची खबर सिव्हीलचे डॉ.अभिषेक यांनी पोलिसात दिली आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज