mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘बहिणीच्या नावावरील प्रॉपर्टीला स्टॅम्प ड्युटी नाही, प्रस्ताव विचाराधीन’; मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 26, 2025
in मनोरंजन, राज्य
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क। 

पालकमंत्री आशिष शेलार यांनी यांनी वांद्रे परिसरात अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आणि आशा वर्कर यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी त्‍यांनी सरकारी योजनांची माहिती देत महाविकास आघाडीवर टीका केली.

गेली १७ वर्ष सतत आरोग्य सेविका, आशावर्कर यांच्यासोबत भाऊबीज साजरी करतोय. आपण या विभागात खूप योजना आणल्या आहेत. याचा लाभ साडेबारा हजार पात्र बहिणींना लाभ मिळाला आहे.

आता बहिणीच्या नावावर एखादी प्रॉपर्टी असेल तर त्याला आता स्टॅम्प ड्युटी आकारली जाणार नाही, याचा आम्ही विचार करतोय, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली.

मानधन किती त्यापेक्षा भावना महत्त्वाच्या

वांद्रे परिसरात पालकमंत्री आशिष शेलार यांनी अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आणि आशा वर्कर यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी ते म्हणाले, महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवली. मात्र मागील १७ वर्षांपासून तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आहात.

आरोग्य सेविका, आशावर्कर यांनी कोरोना काळात घरोघरी जाऊन गर्भवती बहिणीची आणि नवजात बालकांची जबाबदारी घेतली. स्वतःचा जीव हातात घेऊन या काळात तुम्ही जबाबदारी पार पाडली. प्राथमिक स्तरावर मूलभूत सुविधांवर काम त्या करतात. मानधन किती त्यापेक्षा भावना महत्त्वाच्या आहेत, असेही शेलार यांनी यावेळी सांगितले.

बहिणीच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर स्टॅम्प ड्युटी नाही

आपण या विभागात खूप योजना आणल्या की, जवळपास साडे १२ हजार पात्र बहिणींना त्याचा लाभ मिळाला आहे. बहिणीच्या नावावर एखादी प्रॉपर्टी असेल तर त्याला आता स्टॅम्प ड्युटी लागणार नाही याचा आम्ही विचार करतोय.

एकीकडे जगभरात काही देश कर आकारणीमध्ये वाढ करत आहेत त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू व सेवा कर (GST) शून्य आणि ५ टक्क्यांवर आणला आहे, असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.

उद्धव ठाकरे संधीसाधू राजकारणातील विशेषज्ञ

उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष संधी साधू आहे. उद्धव ठाकरेंनी आधी आमच्या मेहरबानीवर सत्ता मिळवली त्यानंतर काँग्रेसच्या मेहरबानीवर मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे संधीसाधू राजकारणातील विशेषज्ञ आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. क्रिकेटपटू सरफराज खान यांच्याबाबत काँग्रेस प्रवक्त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर भाष्य करू शकत नाही. क्रिकेट बोर्डावरील खेळाडू आहेत तेच खेळाडूंची निवड करतात, असे शेलार यांनी सांगितले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे राजकीय ज्ञान किती उरलेय?, असा सवाल करत महायुती सरकारच्या विकास कामांमुळे संजय राऊत आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते ज्यांच्यासोबत बसलेत ते खंजीर खूपसत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

ठाकरे बंधूचे एकत्र येणे हा कौटुंबिक विषय

ठाकरे बंधूचे एकत्र येणे हा कौटुंबिक विषय आहे. दोन बंधू एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे, असे सांगत त्यांनी मनसे-शिवसेना ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर आपली भूमिका शेलार यांनी स्पष्ट केली. ‘आगे आगे देखो होता है क्या’. त्यांना आधी भूमिका तर घेऊ द्या मग आम्ही बाण सोडू, असा इशाराही त्यांनी दिला.

जनतेने ज्यांना हाकललं त्या काँग्रेसला आम्ही काय उत्तर द्यायचे

देशासह राज्यातील जनतेने काँग्रेस पक्षाची हकालपट्टी केली आहे. अशा पक्षाच्या प्रश्नावर आम्ही काय उत्तर द्यायचे. भाई जगताप तुमच्याकडे आधी बळ आहे का, नंतर वेगळं लढायचं बोला. महापालिका निवडणुकीबाबत आमचे वरिष्ठ नेते बोलतील आणि निर्णय घेतील, असेही शेलार म्हणाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बहीण प्रॉपर्टी

संबंधित बातम्या

तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

मंगळवेढ्यात ‘सोन्या’चा नवा खेळ! बँकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय?; बँकांचे धाबे दणाणले; बँका, पतसंस्थांनी सावध राहणे गरजेचे

March 15, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पत्नी पोलीस दलात स्वत: एसआरपीएफ, जवानाने स्वत:लाच संपवलं, दोन चिमुकल्यांचा आधार हिरावला; सोलापूर जिल्हा हादरला

March 15, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मुलींच्या मोफत शिक्षणात अडथळा? मंत्र्यांनी बजावला इशारा; होणार कारवाई; मुलींच्या शुल्काची लूट थांबणार; विधानसभेत मोठी घोषणा

March 15, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

कामाची बातमी! अ‍ॅट्रोसिटी कायद्यात महत्त्वाचा बदल; आता एफआयआर दाखल होताच अटक नाही, ‘या’ नंतरच कारवाई

March 14, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
सांगोल्यात धमकी देत मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 14, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
Next Post
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

Breaking! महिला डॉक्टर प्रकरण, पोलिसांची पत्रकार परिषद, आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर तर नातेवाईकांनी केला 'हा' धक्कादायक खुलासा

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा