टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात प्रथमच सर्व सोयींनीयुक्त असे व्हीआयपी ऑटोमॅटिक कार वाशिंग सेंटरचा शुभारंभ उद्यापासून होणार असल्याची माहिती संचालक प्रतीक मोहन लेंडवे यांनी दिली आहे.
शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर मंगळवेढा-दामाजी कारखाना रोडवरील बायपास चौकात सर्व सोयींनीयुक्त असे स्वयंचलित व्हीआयपी वाशिंग सेंटर सुरू होत असल्यामुळे ग्राहकांच्या वेळेची व पैशाची मोठी बचत होणार आहे.
ग्राहकांना आपली गाडी अवघ्या कमी मिनिटांमध्ये पूर्णपणे फुल वॉश करून दिली जाणार आहे. अत्यंत माफक दरात आपले वाहन फुल वॉश करून दिले जाणार आहे.
आलेल्या ग्राहकांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था (वेटिंग रूम) देखील करण्यात आली आहे. व्हीआयपी ऑटोमॅटिक कार वाशिंग सेंटर तर्फे ब्रॅण्डेड पॉलीश व शाम्पू मुळे आपली गाडी एकदम चकाचक दिसणार आहेत.
कार किंवा टू व्हीलरची देखभाल आणि स्वच्छता हा नेहमीच कटकटीचा मुद्दा असतो. हवेतील प्रदूषण, आद्र्रता आणि धूळ हे घटक गाडी कुरूप करण्यात भर पाडतात, विशेषत: महामार्गावरून प्रवास करताना अगदी छोटे छोटे धूलिकण गाडीला घट्ट चिकटून बसतात.
वेळीच स्वच्छ न केल्यास या कणांचे हळूहळू थर साचत जातात आणि त्यामुळे गाडी केवळ अस्वच्छच होत नाही, तर तिचा रंग आणि चमकही उडू लागते. म्हणूनच गाडीची वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक बनते.
म्हणूनच व्हीआयपी ऑटोमॅटिक वॉशिंग सेंटर यांनी ग्राहकांच्या सोयीकरता ही सेवा सुरू केली आहे.
सध्या ऑटोमॅटिक कार वॉश सेंटर सुरू झाल्यामुळे काही लोक त्या पर्यायाचा देखील वापर करीत आहेत. गाडीला चकचकीत करण्यासाठी हा उत्तम पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे तुमची गाडी जास्त काळ चकचकीत ठेवण्यात मदत होते.
अधिक माहितीसाठी करा संपर्क;
व्हीआयपी आटोमॅटिक वाशिंग सेंटर , आपल्या गाडी संदर्भात कोणतेही अडचणी बाबतीत 7768821299 व 9021322289 येथे संपर्क साधावा.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज