टीम मंगळवेढा टाईम्स । सोशल मीडिया पोस्टमुळे कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये हिंसाचार उसळला. आमदारांच्या भाच्याने केलेल्या फेसबुक पोस्टनंतर हा हिंसाचार घडला.
संतप्त जमावाने काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर हल्ला केला. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी फायरिंग केली असून त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
तर एका अॅडिश्नल कमिश्नरसह 60 लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह्य पोस्ट लिहिल्यामुळे काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याला अटक करण्यात आली आहे.
Violence in Bangalore over offensive posts on social media; Death of both
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज